राजकारण आप आमदाराचा गोळी लागून मृत्यू, अपघात की घातपात? kshitijmagazineandnews January 11, 2025January 11, 2025 आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभेचे आमदार गुरप्रीत गोगी यांचे गोळी लागून निधन झाल्याचे समोर येत आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ...