Tag: internationalnews

हिजबुल्लाहने इस्त्रायलवर डागली १३५ क्षेपणास्त्रे, प्रत्युत्तरादाखल लेबनॉनही हादरलं

इस्रायलचे लष्कर लेबनॉन आणि गाझामध्ये हिजबुल्लाह आणि हमासविरोधात लढत आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये एकाच वेळी १६०० लक्ष्यांवर हल्ले केले आणि हिजबुल्लाहचे कंबरडे मोडले होते. सोमवारी हिजबुल्लाहने इस्रायलवर आठवडाभरातील…

पाकिस्तानच्या कराचीत स्फोटामुळे चिनी कामगारांचा मृत्यू; चीनच्या निवेदनात रोख कोणावर?

पाकिस्तानच्या कराची विमानतळाबाहेर रविवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन चिनी कामगार ठार झाले आहेत, तर आठजण जखमी आहेत, असं वृत्त एपीने दिलं आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या गाड्या आणि धुराचे…

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल ‘प्रचंड’ यांनी संसदेतील बहुमत चाचणीमध्ये पराभव झाल्यानंतर दिला पदाचा राजीनामा

भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल ‘प्रचंड’ यांनी संसदेतील बहुमत चाचणीमध्ये पराभव झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला…

रशिया-पाकिस्तानच्या चालीमुळे भारताला टेन्शन ; नेमकं काय आहे प्रकरण ?

भारत आणि रशिया दरम्यान इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोर (INSTC) बनवले जात आहे. या प्रकल्पात रशिया पाकिस्तानचा समावेश करत आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पाकिस्तानला या प्रकल्पाशी जोडण्याचा निर्णय घेतला…

‘’गाझावर अणुहल्ला होऊ द्या, इस्रायल युद्ध हरु शकत नाही’’, अमेरिकन खासदाराच्या वक्तव्याने गोंधळ

इस्त्रायल आणि हमास यांच्यामधील युद्ध अजून चालूच आहे. इस्त्रायल अधिक आक्रमकरित्या गाझावर हवाई हल्ले करत आहे. इस्त्रायली सैन्याने नुकताच गाझातील राफाह शहरावर हल्ला केला. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी…

केनियात धरण फुटून ४० जणांचा मृत्यू

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण केनियामध्ये अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि महापुराचा सामना करत असताना धरण फुटल्याने ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर कित्येकजण बेपत्ता आहेत. केनियाच्या…

भारताने अमेरिकेला सुनावले, परराष्ट्र मंत्रालय म्हणाले- “दुसऱ्यांना शिकवू नका, आधी स्वत:कडे बघा”

इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. या युद्धाचा निषेध करत अमेरिकेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उतरले आहेत. अमेरिकेच्या विद्यापीठात पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली जात आहेत. संपूर्ण अमेरिकेतून एकूण…

अमेरिकेने चोळलं इराणच्या जखमेवर मीठ, ‘या’ देशात चुकता केला जुना हिशोब !

इराण दोन दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून अजून सावरलेला नाहीय. इराणमध्ये 1979 साली इस्लामिक क्रांती झाली. त्यानंतर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. जवळपास 200 इराणी नागरिकांचा दोन बॉम्बस्फोटात मृत्यू…