Tag: jaishriram

रामनवमी २०२४ : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक!

यंदाची रामनवमी अत्यंत खास आहे. कारण, गेल्या ५०० वर्षांचा वनवास संपून भगवान राम अयोध्येच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी विराजमान झाला. त्यामुळे हा दिवस रामभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. आज रामनवमी…

श्री राम मंदिर उद्घाटन दिनी सामनातून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र !

राम भक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. अयोध्येतील राम मंदिराचं आज उद्घाटन होणार आहे. अशात आजच्या सामनाच्या अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही सामनातून संजय राऊतांनी…

राम आएंगे! डोळे दिपवणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याकडे अवघ्या जगाचं लक्ष

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या देशवासियांच्या स्वप्नातलं भव्य राम मंदिर सत्यात अवतरलं आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे तास उरले आहेत. आज भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना होणार…

चित्रपटगृहांच्या मालकांना उदय सामंत यांनी केली मोठी विनंती

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. उदय सामंत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 22 जानेवारी हा राम भक्तांसाठी ऐतिहासिक दिवस असणार आहे. माझी…

राम मंदिर सोहळ्यासाठी भाजपाकडून विशेष तयारी ; सात दिवस मुंबईच्या भाजपा प्रदेश कार्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन

अयोध्येमध्ये २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात हा दिवस…

श्री राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी देशभरातून काढण्यात येणार रामचरण पादुका यात्रा ; जाणून घ्या स्वरूप

अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन होणार आहे. यासाठी मंदिर प्रशासन आतापासून नियोजनाला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणार आहेत. देशभरातील विविध क्षेत्रातील…