Tag: Jammu and Kashmir

काँग्रेसने फटाक्यांची वात काढण्यापूर्वीच हरियाणात गेम फिरला, भाजपची जोरदार मुसंडी

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मंगळवारी झालेल्या मतमोजणीवेळी अत्यंत रंजक परिस्थिती पाहायला मिळाली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या तासाभरात काँग्रेस पक्षाने 60 जागांवर आघाडी घेतली होती. त्यामुळे काँग्रेस पक्ष हरियाणात सत्ता स्थापन करणार, असे संकेत…

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या (८ ऑक्टोबर) जाहीर होणार आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलेलं…

तीन दशकांनंतर दक्षिण काश्मीरमध्ये विक्रमी ६१ टक्के मतदान

जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अनेक ऐतिहासिक पैलू समोर आले. दक्षिण कश्मीरातील लोक ज्यांनी अगोदर निवडणुका बाहेर फेकल्या होत्या त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने मतदानात भाग घेतला. पहिल्या टप्प्यात सुमारे ६१%…

“…तर हे भाजपावाले आज तुरुंगात असते”, काश्मीरमधून खर्गेंचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी आज (११ सप्टेंबर) अनंतनाग येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “लोकसभेला आमच्या…

मोठी बातमी ! अफझल गुरुचा भाऊ लढवणार जम्मू काश्मीरची निवडणूक; जमात-ए-इस्लामीचे चार नेतेही उमेदवार

खलिस्तानी दहशतवाद्यांनी लोकसभा निवडणुकीत निवडणूक लढविलेली असताना आता जम्मू काश्मीरमध्येही दहशतवाद्यांशी संबंधीत नेत्यांनी उमेदवारीची तयारी केली आहे. दहशतवादी अफझल गुरुचा भाऊ आणि बंदी लादलेली संघटना जमात ए इस्लामीच्या चार नेत्यांनी…