लाडक्या बहिणींनो लक्ष द्या ! पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत ; योजनेचा प्रलंबित हप्ता देण्यासाठी ३,६९० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासही मंजुरी
राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलवर उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मंत्री परिषदेच्या बैठकीत दिल्या. या...