प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते क्लेषदायक’, महाराष्ट्राची हास्यजत्राच्या दिग्दर्शकाची निषेधार्ह पोस्ट
आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीवर अनेक आरोप केले आहेत. प्राजक्ताताई माळी यांच्या अतिशय जवळचा पत्ता शोधायचा असेल तर तो आमचा परळी पॅटर्न असे...