‘केरळ मिनी पाकिस्तान; प्रियंकांना मत देणारे अतिरेकी!’ नितेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य
भाजप आमदार नितेश राणे हे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यांमुळं वादात सापडले आहेत. नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. केरळ हे मिनी पाकिस्तान म्हणून राहुल गांधींची बहीण (प्रियंका गांधी) तिथे…