Tag: kshitijmag

“…तर हे भाजपावाले आज तुरुंगात असते”, काश्मीरमधून खर्गेंचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी आज (११ सप्टेंबर) अनंतनाग येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “लोकसभेला आमच्या…

थिंक ग्लोबली, अॅक्ट लोकली” विचारसरणीच्या आणि लोकांचा जीव वाचवण्याची अनोखी पद्धत अंगिकारणाऱ्या पद्मश्री विजेत्या डॉ. अभय आणि रानी बंग दांपत्याचे अमिताभ बच्चन यांनी केले कौतुक

13 सप्टेंबर रोजी अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचालन लाभलेल्या कौन बनेगा करोडपती सीझन 16 या गेमशोमध्ये पद्मश्री विजेते डॉ. अभय आणि डॉ. रानी बंग यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हे दोन्ही…

पूजा चव्हाण प्रकरण आणि महत्वाच्या गोष्टींबाबत अयोध्या पोळ यांनी मांडले परखड मत ; अयोध्या पोळ यांची क्षितिज न्यूजशी एक्सक्लुझिव्ह बातचीत

पूजा चव्हाण प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अयोध्या पोळ यांनी एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. काय आहे व्हिडिओमध्ये ? मयत तरुणी आणि मंत्री…

मुख्यमंत्र्यांचा फोन येताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईला रवाना ; राजकारणात मोठं काहीतरी घडतंय ?

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील जळगावहून तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. मंत्री गुलाबराव पाटील हे विमान, रेल्वेने न जाता चारचाकी वाहनानेच बाय रोड मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ…

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्याचं झोपेतच निधन, 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टीव्ही विश्वातून एक धक्कादायक बतमी समोर येत आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतील एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याचं निधन झालं आहे. वयाच्या 48 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास…

मोठी बातमी ! पिंपळगावात सुमारे चाळीस एकर क्षेत्र पाण्याखाली..!

फुलंब्री – फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा ते राजुर या नवीन रस्त्याचे काम झाल्याने चार ते पाच फूट रस्ता जमिनीपासून उंच आहे. पिंपळगाव परिसरात सदरील पाण्याचा निचरा होत नसल्याने सुमारे 40…

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह झाले आई-बाबा, घरी लक्ष्मी आली

अखेर बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह आई-बाबा झाले आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून दीपिकाच्या प्रेग्नेंसीची चर्चा सुरू होती. दीपिका कधी आई होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं.…

मोठी बातमी : केंद्र सरकारची पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई ; पहा काय घडलं

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पूजा खेडकर यांच्यावर केंद्र सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांना सरकारी सेवेमधून बरखास्त करण्यात आलं आहे. पूजा खेडकर…

मध्यप्रदेशात जबलपूरमध्ये रेल्वे अपघात, सोमनाथ एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये शनिवारी सकाळी मोठा रेल्वेअपघात झाला. सोमनाथ एक्स्प्रेस गाडी फलाटावर पोहोचण्याच्या अवघ्या २०० मीटर आधी दोन डबे रुळावरून घसरले. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती मिळताच…

जे योजनेच्या क्रेडिटवरून भांडतात, ते आम्हाला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असे विचारत आहेत – आदित्य ठाकरे

‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमच्याकडे उद्धव ठाकरे यांचा चेहरा आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास असून, नागरिक त्यांना पालक म्हणून पाहत आहेत. मात्र महायुतीकडे कोणता चेहरा आहे? जे योजनेच्या क्रेडिटवरून भांडतात, ते आम्हाला…