Tag: kshitijmag

संगम कलेचा… सन्मान संस्कृतीचा… या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत सलग चार दिवस ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव’ साजरा करणार;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती…

संगम कलेचा… सन्मान संस्कृतीचा… या भूमिकेतून संयुक्त महाराष्ट्राची ६५ वर्षाची गौरवशाली परंपरा… संस्कृतीचा जागर करण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथे १ ते ४ मे दरम्यान ‘गौरवशाली महाराष्ट्र’ महोत्सवाचे आयोजन…

दहशतवाद्यांना सोडणार नाही; अमित शहांचा इशारा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील प्रत्येक दहशतवाद्याचा शोध घेऊन त्यांना योग्य उत्तर दिले जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये दिले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना…

आता आर नाही तर पारची लढाई लढण्याची वेळी आलीय – जावेद अख्तर

आता आर नाही तर पारची लढाई लढण्याची वेळी आलीये, असं ज्येष्ठ सिनेलेखक जावेद अख्तर यांनी म्हटलंय. पहलगाम हल्ल्यानंतर 26 भारतीयांना जीव गमावलाय, त्यानंतर जावेद अख्तर यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.…

सीईटी गणित प्रश्नपत्रिकेतील तांत्रिक चुका – मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आवाज

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त श्री दिलीप सरदेसाई यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार – मुंबई शहराचे अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी भेट घेऊन सीईटी (PCM गट) परीक्षेतील गणित…

‘पी.एस.आय. अर्जुन’मधील प्रमोशनल साँगला ‘पुष्पा’फेम नकाश अजीज यांचा आवाज, सुपरस्टार अंकुश चौधरी सुद्धा बनला गायक

सुपरस्टार अंकुश चौधरीचा आगामी चित्रपट ‘पी.एस.आय. अर्जुन’ सध्या चांगलाच चर्चेत असून पोस्टर, टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. चित्रपटातील अंकुशच्या पॉवरफुल लूकने राडा घातला असतानाच अंकुश प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन…

बेस्टच्या भाडेवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा निषेध – निर्णय मागे घ्या अन्यथा आंदोलन!

मुंबई, गुरुवार दिनांक 30 एप्रिल – बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमाने अलीकडे प्रस्तावित केलेल्या तिकीट आणि मासिक पास दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार मुंबई विभागाने तीव्र नाराजी…

‘शरिया कोर्ट’, ‘कोर्ट ऑफ काजी’ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने पुनरुच्चार केला आहे की ‘काझी न्यायालय’, ‘दारुल काझा काझियत न्यायालय’, ‘शरिया न्यायालय’ इत्यादी कोणत्याही नावाने ओळखले जात असले तरी, त्यांना कायद्याने मान्यता नाही आणि त्यांनी दिलेले कोणतेही निर्देश…

काय ?? भारतात सोन्याचे दर 27000 रुपयांनी घसरणार; 10 ग्रॅम सोन्याचा दर 70 हजारांवर येणार ??

जगभरात ज्या गोष्टी घडत आहेत त्याचा परिणाम प्रतिक्रिया म्हणून येत असून व्यापार युद्ध आणि जगभरातील राजकीय संघर्षाच्या मुद्यांमुळं सोन्याचे दर अपेक्षेपेक्षा जास्त वाढले आहेत. भारतात सोन्याच्या दरांनी गेल्या आठवड्यात 1…

मंत्री असतानाही मुस्लिम समाजाविरोधात द्वेषाचे वक्तव्य; नितेश राणेंवर कारवाई करा, अबू आझमींचं आंदोलन

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य करून सामाजिक वातावरण खराब करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पार्टी तर्फे आज मुंबई / महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार…

पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मोहन भागवत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला

पहलगाममध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदल प्रमुख, संरक्षणमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर…