Tag: kshitijmag

समोर आला पहलगाम हल्ल्यातील सर्वात खतरनाक व्हिडीओ !!

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. आतापर्यंत या हल्ल्याचे अनेक फोटो, व्हिडिओ…

ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकतीच सुरू झालेली मालिका ‘शिरडी वाले साईं बाबा’ प्रेक्षकांनाश्रद्धा आणि परिवर्तनाच्या प्रवासाला घेऊन जाण्याची हमी देते. साई बाबांची शिकवण देणाऱ्या यामालिकेला सचिन पिळगांवकर या ज्येष्ठ अभिनेता आणि…

महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते ;महाराष्ट्रातील पाच विभागात जाणार रथयात्रा…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र गौरव रथयात्रे चा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते मोठया उत्साहात पार पडला. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला ६५ वर्ष पूर्ण होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण…

… आणि बुलढाण्याच्या कुटुंबाला पहलगामच्या हॉटेल मालकाने वाचवलं

जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 25 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. सुदैवाने बुलढाणा जिल्ह्यातील पाच जणांचा जीव या दुर्घटनेतून बचावला…

हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करा की पुढच्या १० पिढ्यांना ते आठवून त्यांचा थरकाप उडाला पाहिजे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारची सकाळ श्रीनगरमध्ये प्रचंड तणावपूर्ण वातावरणात सुरू झाली. बाजारपेठा ओस…

पेहेलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर ; हातात AK-47

जम्मू-काश्मीरमधील पेहेलगाम येथे मंगळवारी दुपारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पेहेलगाम येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या एका अतिरेक्याचा फोटो समोर आला आहे. घटनास्थळावरचा हा फोटो…

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू ; धर्म विचारून २७ जणांची हत्या

दक्षिण काश्मिरातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. दुपारी २. ३० वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला असून यावेळी दहशतवाद्यांनी महिला आणि वृद्धांसह अनेकांना लक्ष्य केले.…

ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून राजकारणात खळबळ ; ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ म्हणतात …

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आमच्यातील भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र त्यापेक्षा मोठा आहे, असे म्हणत भविष्यात मनसेची उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी युती होऊ शकते, असे सूचक विधान केले. त्यानंतर…

कोरोना परतला ! महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले तब्ब्ल एवढे रुग्ण

पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आणखी दोन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले…

‘PM मोदी महान नेते…’; पाहुणचाराने अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्यांच्या निवासस्थानी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हॅन्स यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलांचा आपल्या खास शैलीत पाहुणचार केला. या भेटीदरम्यानचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये…