Tag: kshitijmag

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेचा डंका

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज (२७ सप्टेंबर ) निकाल लागला असून ठाकरे गटाच्या युवा सेनेने जोरदार मुसंडी मारल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे. या निवडणुकीसाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान पार पडले…

रोहित पवार यांना SRPF केंद्राबाहेर पोलिसांनी अडवलं, पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची

कर्जत-जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांना सीआरपीएफ केंद्रावर पोलिसांनी अडवलं आहे. रोहित पवार सीआरपीएफ केंद्रावर पोहोचले तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि…

५० हून अधिक औषधांवर बंदी, या गोळ्या चुकूनही घेऊ नका

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) गुणवत्ता चाचणीत ५३ औषधे नापास केली आहेत. यामध्ये बीपी, मधुमेहाच्या औषधांचा देखील समावेश आहे. CDSCO ने बंदी घातलेल्या औषधांमध्ये डायक्लोफेनाक, अँटीफंगल औषध फ्लुकोनाझोल आणि…

मला विजेचा शॉक लागत होता” अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती सीझन १६ मध्ये सांगिली ‘सारा जमाना’ गाण्याची आठवण

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचा क्विझ शो कौन बनेगा करोडपती सीझन १६ मध्ये दिग्गज अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत आहेत. अमिताभ सहभागी झालेल्या स्पर्धकांना आपले वेगवेगळे अनुभव सांगत असतात. शोमध्ये सध्या मध्य प्रदेशातील…

शाखेत मुली, तरुणी का दिसत नाहीत? RSS पदाधिकारी म्हणाले…

:राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वयंसेवक शाखेत एकत्र येतात, शाखेने आयोजित केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, व्यायाम करतात, देशभक्तीपर गीते गातात, मैदानी खेळ खेळतात, भारतात खेळले जाणारे जुने सांघिक, मैदानी खेळ खेळतात,…

मानहानी प्रकरणी संजय राऊत दोषी ठरल्यानंतर मेधा सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेला मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली. त्याचवेळी, राऊत…

अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आल्यानतंर संजय राऊत यांनी दिली पहिली प्रतिक्रिया , म्हणाले ..

ज्या देशातील मुख्य न्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीत मोदक खायला जातात, तिथे आमच्यासारख्या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांना न्याय कसा मिळणार? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. आज न्यायालयाने जो निर्णय दिला…

कुडाळ रेल्वेस्थानक सुशोभीकरण कामात भ्रष्टाचार; बांधकामाला लागली गळती

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २.५ कोटी रुपये खर्च करून कुडाळ रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले. यावेळी सत्ताधाऱ्यांनी अद्यावत असे रेल्वे स्थानक उभारल्याचा गाजावाजा करून त्याचे उद्घाटन केले. मात्र एका महिन्यात या नवीन…

आयपीओ बाजारात नफ्यात असलेल्या कंपनीचा प्रवेश, आता सेबीच्या हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा

आता आणखी एक कंपनी प्राथमिक सार्वजनिक विक्री (आयपीओ) हंगामात निधी उभारणार आहे. ही कंपनी लॉजिस्टिक्स सर्व्हिस प्रोव्हायडर ग्लॉटिस आहे. आयपीओच्या माध्यमातून ४५० ते ५०० कोटी रुपये उभे करण्यासाठी कंपनीने भांडवली…

‘मागितले असते तर सर्व काही दिले असते’, सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपासह विविध मुद्यांवर खलबतं सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे…