Tag: kshitijmag

अभिनेत्री सई लोकूरने दिला गोंडस मुलीला जन्म ; पोस्ट शेअर करत म्हणाली …

अभिनेत्री सई लोकूरला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन तिने ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. सई लोकूरनं सोशल…

“…. तर राजकारण सोडेन” ; तुरुंगांमधील अमली पदार्थ विक्रीप्रकरणी नवज्योतसिंग सिद्धूंचा दावा

एक महत्वाची बातमी समोर येत आहे. पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबमधील तुरुंगांमध्ये अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, यासंदर्भात केलेला दावा खोटा ठरला तर…

कलम ३७० बाबत पंतप्रधान मोदींचं विरोधकांना थेट आव्हान, म्हणाले की …

जम्मू-काश्मीर मधील कलम ३७० कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच निर्णय दिला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० पुन्हा लागू करण्याबाबत विरोधी पक्षांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या…

कोरोना पुन्हा एकदा वाढवू लागला चिंता ; केरळमध्ये आढळला JN.1 व्हेरिएंट

कोरोना पुन्हा एकदा चिंता वाढवू लागला आहे. केरळमध्ये 8 डिसेंबर रोजी कोविड-19 चे उप-प्रकार JN.1 चे प्रकरण नोंदवले गेले आहे. आरटी पीसीआर चाचणीत ७९ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळल्याचे अधिकृत सूत्रांनी…

सारसबागेतील बाप्पाला थंडीची चाहूल लागताच स्वेटर परिधान !

या सारसबागच्या गणपतीची हिवाळ्यामध्ये खास चर्चा रंगते, याचं कारण म्हणजे या गणपतीला हिवाळ्यात चक्क स्वेटर घातला जातो. यंदाही थंडीची चाहूल लागताच सारसबागेतील बाप्पाला स्वेटर परिधान करण्यात आलं आहे. जोरदार थंडी…

‘शिव्या देणं ही महाराष्ट्राची परंपरा नाही’, कथित ऑडिओ क्लिपवर लोणीकर स्पष्टच बोलले

जालना मध्यवर्ती बँकेची 15 दिवसांपूर्वी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीच्या काळातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ती ऑडिओ क्लिपमध्ये भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आमदार राजेश टोपे यांना अर्वाच्य…

पीएम किसान व नमो किसान महासन्मान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही – धनंजय मुंडे

केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्यसरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या…

हडपसर ते दिवे घाट रस्ता होणार चौपदरी, केंद्राकडून ७९२.३९ कोटींचा निधी मंजूर ;खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवे घाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने ७९२.३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली…

राज्यातील जमात – ए – उलेमा हिंद संघटनेच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार.

अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा राज्यातील जमात ए उलेमा हिंद संघटनेच्यावतीने आज विजयगड या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नाबाबत दादांच्या नेतृत्वाखाली जमात ए उलेमा…

पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधानिर्मिती,विकासाची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न -उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या ५५ हजार ५२० कोटी ७७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात आज मंजूर करण्यात आल्या. पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पायाभूत…