Tag: kshitijmag

मी माफी मागणार नाही… अजित पवार जे बोलले तेच मी बोललो – कुणाल कामरा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारं गाणं स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने गायलं आहे. त्यामुळे शिंदे गटात संतापाची लाट पसरली आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या गाण्याचा निषेध म्हणून कुणाल कामराचा स्टुडिओ…

राष्ट्रवादी काँग्रेस साजरा करणार ‘महाराष्ट्र महोत्सव’;महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती…

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला यंदा ६५ वर्षे पुर्ण होत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभरात ‘महाराष्ट्र महोत्सव’ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. शुक्रवारी प्रदेश कार्यालयात…

कुर्ला तहसील कार्यालयातील दलालीच्या सुळसुळाटाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे घेराव आंदोलन

कुर्ला तहसील कार्यालयातील दलालांची मनमानी, सामान्य नागरिकांची अडवणूक व प्रशासनाची दुर्लक्ष याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज कुर्ला तहसीलदार दिलीप रायनावार यांना घेराव घालण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे…

उपमुख्यमंत्री शिंदे यांचे नाव न घेता कुणाल कामराने केलेल्या टिपण्णीमुळे शिवसैनिक भडकले ; शोच्या सेटची केली तोडफोड, 11 शिवसैनिकांना अटक

एका शोमध्ये विडंबनात्मक गाण्याद्वारे वादग्रस्त टिपण्णी करणारा कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्याने केलेल्या टिपण्णीमुळे शिवसैनिक भडकले आणि काल रात्री त्यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये जाऊन…

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण : रिया चक्रवर्तीला क्लिन चिट, दिशा सालियनचे वडील काय म्हणाले ?

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या क्लोजर रिपोर्टमध्ये सुशांत सिंगचा मृत्यू ही आत्महत्या होती असं म्हटलं आहे. तसंच या प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लिन चिटही…

उद्धव ठाकरेंचे दोन फोन आले अन्… ; दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पाच वर्षांनंतर हे प्रकरण चर्चेत आलं आहे. या याचिकेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील…

मेरठ हत्याकांड : निर्दयी पत्नीने मर्चंट नेव्हीत अधिकारी असलेल्या पतीचे केले १५ तुकडे

मेरठच्या सौरभ राजपूतची त्याची पत्नी मुस्कानने प्रियकर साहिलसोबत मिळून हत्या केली होती. मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी असलेल्या सौरभ राजपूत यांच्या हत्येनंतर मृतदेहाचे १५ तुकडे करून ड्रममध्ये टाकून सिमेंटने सील बंद करण्यात…

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी विशेष अभय योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेत विधेयक सादर

“महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांनी प्रदेय असलेल्या) यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक, २०२५” आज विधानसभेच्या सभागृहात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार…

बिल गेट्स यांनी सचिनसोबत मारला ‘वडा पाव’वर ताव, मुंबईतील व्हिडीओ व्हायरल

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स नेहमीच भारत दौऱ्यावर येत असतात. सध्या ते भारतात आले आहेत. विशेष म्हणजे बिल गेट्स यांनी भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्यासोबत वडा-पावचा…

लक्षात ठेवा ! चुकीचे मनी प्लांट घरातील सुख-समृद्धी हिरावून घेऊ शकते

मनी प्लांट घरगुती बागेत लावलेल्या वनस्पतींमध्ये सर्वात लोकप्रिय आहे. ही एक अशी वनस्पती आहे जी आपल्याला जवळजवळ प्रत्येक घरात आढळेल. रुंद पाने असलेली ही वनस्पती सुंदर दिसते आणि ती लावल्याने…