खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ‘ज्येष्ठांचा पथदर्शक’ पुस्तकाचे प्रकाशन
ज्येष्ठांचे आरोग्य, विविध शासकीय योजना, आर्थिक नियोजन तसेच वेगवेगळ्या समस्यांवर मार्गदर्शक असलेले ‘ज्येष्ठांचा पथदर्शक’ या पुस्तकाच्या मराठी व इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंतराव चव्हाण…