Breaking News

स्वारगेट ते खडकवासला मेट्रो सेवा मंजूर केल्याबद्दल खा. सुळेंनी मानले शासनाचे आभार ; वाहतुक सुविधेसाठी २०१८ मध्येच केली होती मागणी

पर्यटनाच्या दृष्टीने सिंहगड पायथा, खडकवासला आदी परिसराचे महत्व लक्षात घेता खडकवासला ते स्वारगेट ही मेट्रो मार्गिका सुरु करावी अशी मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली...

दुःखद बातमी ! अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड …

अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले आहे. बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरु करणाऱ्या अतुल परचुरे यांना यकृताचा कॅन्सर झाला होता. त्यातून...

“टोलच्या आंदोलनाचं काय झालं? असं कुणी विचारलं तर…”, टोलमाफीनंतर राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मंत्रिमंडळ...

‘लाडकी बहीण’ला काँग्रेसचं ‘महालक्ष्मी योजने’ने उत्तर, महिन्याला 2 हजार देणार

राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्यातील महायुती सरकारकडून धडाडीने अनेक निर्णय घेतले जात...

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले विविध महत्त्वाचे निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित...

दिल्लीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महत्वाची बैठक; 6 प्रमुख नेत्यांची राहुल गांधींसोबत चर्चा

आज राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे. बैठकीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीत...

मुंबई पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरली ; आणखी एका राजकीय व्यक्तीची हत्या

मुंबई पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईत आणखी एका राजकीय व्यक्तीची हत्या झाली आहे....

बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या, शरद पवारांनी केली होती राजीनाम्याची मागणी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं प्रत्युत्तर

मुंबईत बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. मुंबईतल्या वांद्रे या ठिकाणी ही घटना शनिवारी रात्री ९ च्या दरम्यान घडली. बाबा सिद्दीकी हे वांद्रे येथील खेरवाडी...

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानची सुरक्षा वाढवली

सलमान खानचे जवळचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेत्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या हत्येने देशभरात खळबळ उडाली असून संपूर्ण बॉलिवूडमध्ये...

“शरद पवार नास्तिकच… ;” राज ठाकरेंचा घणाघाती हल्ला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला. गोरेगावच्या नेस्को स्टेडिअममध्ये हा मेळावा आयोजित करण्यात करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंनी आगामी...