Tag: kshitijmag

नवीन वर्षात आहे सुट्ट्यांचा खजिना ; २०२४ मध्ये किती दिवस आहेत सुट्ट्या जाणून घ्या

2023 या वर्षाचा आपण सगळेच लवकरच निरोप घेणार आहोत. 2024 वर्ष सुरु होण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. ज्यांना प्रवासाची आवड आहे त्यांच्यासाठी पुढील वर्ष चांगले महत्त्वाचे राहणार आहे. पुढच्या…

छत्रपती शिवजी महाराजांची प्रेरणा घेऊन गुलामीची मानसिकता सोडून भारत देश प्रगती करतो आहे – पंतप्रधान

मालवण आणि तार्कर्लीचा हा सुंदर समुद्र किनारा, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण आणि इथलं वातावरण हे भारतात नवा जोश निर्माण करतं आहे. झुकू नका, थांबू नका पुढे चाला हा मंत्र नौदलाने…

चिखली (जिल्हा- बुलडाणा) तालुका येथे पार पडली शिवसेना(उ बा ठा) पदाधिकारी बैठक

शिवसेना (उ बा ठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार चिखली तालुका शिवसेना (उ बा ठा) पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शिवसेना संपर्क प्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा प्रमुख जालिंदर…

मोदी-शहांसमोर जर तगड आवाहन उभे करायचे असेल तर आता इंडिया आघाडीकडे आदरणीय शरद पवार साहेबांशिवाय पर्याय नाही. – ॲड.अमोल मातेले

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. यात राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपचा विजय झाला. तर तेलंगणाची निवडणूक काँग्रेसने जिंकली. या…

मोठी बातमी ! CID फेम फ्रेडरिक्सला हृदयविकाराचा झटका

१९९८ साली सुरू झालेली ‘सीआयडी’ मालिका तुफान गाजली.याच मालिकेतील इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स उर्फ दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…

सुयोग्य आर्थिक नियोजन प्रक्रियेचा अभाव आणि आम्ही….

मागच्या आठवड्यात अमेरिकेत ब्लॅक फ्रायडे सेल झाला.. तब्बल ९.८ बिलियन डॉलर्सची अमेरिकन बाजार पेठेमध्ये उलाढाल झाली… थोडक्यात काय तर आर्थिक महासत्ता म्हणवून घेणाऱ्या देशात शटडाऊनची स्थिती, बेरोजगारी, वाढती महागाई याची…

विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया ; वाचा नक्की काय म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर पहिली प्रतिक्रिया दिली. जनता-जर्नादनाला नमन! मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडचे निवडणूक निकाल हे भारतातील जनतेचा विश्वास केवळ…

आमचा निर्णय काहींना आवडला नाही, पण देशाला मोदींशिवाय पर्याय नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

तीन राज्यात भाजपने सत्ता खेचली आहे. तेलंगणा एबीव्हीपीचा कार्यकर्ता काँग्रेसने खेचला अन्यथा तेलंगणाचं चित्रही वेगळं दिसलं असते. आमचा निर्णय काहींना आवडला नव्हता पण देशात मोदींशिवाय पर्याय नाही हे आता स्पष्ट…

‘एक अकेला, सब पर भारी’ ; स्मृती इराणींचं ट्विट चर्चेत

भाजपला चार पैकी तीन राज्यांमध्ये कलांनुसार बहुमत मिळाले आहे. भाजपने मध्य प्रदेश, राजस्थानात मोठी मुसंडी मारली आहे.तीन राज्यातल्या विजयानंतर भाजप कार्यालयात सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी…