Tag: kshitijnews

⁠ट्विस्ट आणि टर्न्सनी भरलेला पी.एस.आय अर्जुन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अंकुश चौधरी म्हणतोय ‘थांब म्हंटलं की थांबायचं’

बऱ्याच दिवसांपासून अंकुश चौधरीच्या वर्दीतील लुकची व डायलॉगची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. महाराष्ट्राचा ‘स्टाईल आयकॉन’ आणि ‘पॉवर परफॉर्मर’ अंकुश चौधरी ‘पी. एस. आय. अर्जुन’मध्ये फुल ॲक्शन रोलमध्ये दिसत आहे.…

“निवडणुकांसाठी सरकारला आदेश दिल्याबद्दल कोर्टाचे आभार, पण…”; जयंत पाटलांनी उपस्थित केली शंका

मागील जवळपास तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून पुढील चार महिन्यांत निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा…

प्रार्थना बेहरेच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; इन्स्टावर फोटो शेअर करत ….

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणजे, लाखो चाहत्यांच्या दिलाची धडकन. मराठी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींमध्ये प्रार्थनाचा समावेश आवर्जुन केला जातो. ती विविध कारणांनी चर्चेत असते. मात्र आता ती चर्चेत आहे ते तिच्या…

भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराची पोर्टला पाठवली युद्धनौका

पाकिस्तानसोबत युद्धाच्या परिस्थितीत भारत अशा देशांची ओळख पटवत आहे जे स्वत:ला भारताचे मित्र मानतात. त्याशिवाय अशा शत्रूंना शोधले जात आहे जे थेट पाकिस्तानसोबत जाऊन उभे राहतील. भारत कुठल्याही क्षणी पाकिस्तानवर…

विरोधाला विरोध करणाऱ्यांना, विकासात आडवे येणाऱ्यांना फटके देऊ – नारायण राणे

‘शक्तिपीठ महामार्गाच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित केली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यात येतील. विरोधाला विरोध करणाऱ्यांना, विकासात आडवे येणाऱ्यांना फटके देऊ,’’ असे वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी सोमवारी केले. सावंतवाडी येथे…

उल्लू अ‍ॅपवर एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट शो’ अश्लिलतेचा कळस, तात्काळ बंदी घाला, चित्रा वाघ यांची मागणी

“अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा!”एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला, अशी मागणी भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे. चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर…

‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम: भारतातील पहिली “हायब्रिड” टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य

भारतातली प्रवास सेवा क्षेत्रात मोठी क्रांती घडवत, सीईओ कॅब्सने आपल्या हायब्रिड कॅब सेवेला सुरुवात केली आहे. ही सेवा ऑनलाइन अ‍ॅप आणि ऑफलाइन रस्त्यावरून थांबवता येणार अशा दोन्ही प्रकारांनी काम करते,…

उल्लू अ‍ॅपवर एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट शो’ ने गाठला अश्लिलतेचा कळस ; ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी सरकारवर सोडले टीकास्त्र

‘हाउस अरेस्ट’ शो सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अभिनेता एजाज खान आणि ‘हाऊस अरेस्ट’ या वेब शोच्या निर्मात्यांविरोधात अश्लील सामग्री प्रसारित केल्याच्या आरोपावरून FIR दाखल करण्यात आली आहे. या शोमध्ये…

सिंधुदुर्गात प्रशासकीय कामात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’) वापर, प्रशासकीय कामात प्रणाली एआय तंत्रज्ञान वापरणारा राज्यात पहिला जिल्हा!

राज्यात प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा ठरला आहे. महाराष्ट्र दिनापासून त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला आहे. सुरुवातीला आरोग्य, परिवहन, पोलीस, वनविभाग यामध्ये कृत्रिम…

अमेरिकेत ‘मेड इन इंडिया’ iPhones ची विक्री होणार, Tim Cook यांची घोषणा

जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक असलेली Apple या वर्षाच्या अखेरीस भारतात आणखी रिटेल स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे. Apple चे CEO Tim Cook यांनी गुरुवारी एक मोठी घोषणा केली आहे की…