Tag: kshitijnews

भूषण गवई बनणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश ! ; त्यांच्याविषयी ‘हे’ माहित आहे का ??

सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर पुढील सरन्यायाधीश कोण असणार, हा प्रश्न चर्चेत होता. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाचे ५२ वे सरन्यायाधीश…

“विशालची हत्या करण्यात आली आहे, त्याला फसवलं गेलंय” ; विशाल गवळीच्या कुटुंबीयांचा आरोप

काही दिवसापूर्वी कल्याणमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशाल गवळी याला नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात…

प्रा. मिलिंद जोशी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नवे अध्यक्ष

प्रसिद्ध लेखक, वक्ते व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत सुनीताराजे पवार यांची कार्यवाह आणि…

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 15 चे विजेतेपद पटकावले मानसी घोषने !

अनेक जबरदस्त परफॉर्मन्सेस आणि अटीतटीच्या सांगीतिक स्पर्धेनंतर सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 15 या लोकप्रिय संगीत रियालिटी शोचा सुरेल प्रवास मानसी घोष या स्पर्धकाला विजेता घोषित करून समाप्तीच्या काठावर…

‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’ ; येत्या १ मे रोजी ढवळे आणि माने कुटुंब घेऊन येणार मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’!

मागील काही दिवसांपासून प्रेक्षक ज्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहात होते, त्या ‘गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीच वाढली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स…

वक्फ’विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलन ; गाड्यांची जाळपोळ, अनेक एक्सप्रेस रद्द

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये शुक्रवारी (११ एप्रिल) वक्फ सुधारणा कायद्याविरोधात हिंसक आंदोलन पाहायला मिळालं. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेकही केली. तसेच परिसरातील अनेक वाहने पेटवली. हिंसक आंदोलकांनी बराच वेळ अनेक रस्त्यांवरील वाहतूक रोखून…

सत्य घटनेवर आधारित ‘करेज’ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे – अभिनेत्री संस्कृती बालगुडे

मराठी चित्रपटकर्मींना जागतिक चित्रपट उद्योगाशी जोडण्यात ’करेज’ या चित्रपटाने निश्चितच पुढचे पाऊल टाकले आहे. जे आपल्या मराठी चित्रपटांना प्रेरणा देईल. असा विश्वास अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांनी व्यक्त केला.’करेज’ चित्रपटातील केंद्रीय…

तहव्वूर राणा भारतात ?? नेमकं प्रकरण काय ??

मुंबईत २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा याला अमेरिकेतून भारतात आणल्यानंतर काँग्रेस आणि भाजपामध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे. तहव्वूर राणाला भारतात आणल्याचे श्रेय घेतल्याबद्दल काँग्रेस नेते पी.…

चीनचं अमेरिकेविरोधात पुन्हा ‘हिंदी-चीनी भाई भाई’

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या नवीन आयात शुल्क (टॅरिफ) धोरणाचा जगभरातील अनेक देशांना फटका बसला आहे. इतकंच नव्हे तर ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील अनेक देशांच्या शेअर बाजारांवर…

मनी लाँड्रिंगच्या आरोपांखाली ह्यूस्टन येथे भारतीय वंशाच्या न्यायाधीशाला अटक

अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका न्यायाधीशाला मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार भारतीय वंशाचे न्यायाधीश के.पी. जॉर्जला ‘वायर फ्रॉड’ आणि बनावट ‘निवडणूक आर्थिक अहवाल’ बनवणे मनी लाँड्रिंग प्रकरणात…