Tag: kshitijnews

सध्या चर्चेत असलेलं वक्फ सुधारणा विधेयक नेमकं काय आहे?

राज्यात आणि देशात सध्या एका चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. ते म्हणजे वक्फ (सुधारणा) विधेयक ! वक्फ सुधारणा विधेयकावरुन आज मोदी सरकारची अग्निपरीक्षा होत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच…

युवा उद्योजक डॉ. स्वप्नील कांबळे यांना सिडनी पार्लिमेंटमध्ये फ्रान्स विद्यापीठाची मानद डॉक्टरेट प्रदान

पुण्यातील युवा उद्योजक डॉ. स्वप्नील अशोक कांबळे यांना सिडनी पार्लिमेंटमध्ये फ्रान्समधील रॉबर्ट डी सोरबन विद्यापीठ यांच्यावतीने नुकतीच मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथे झालेल्या समारंभात विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.…

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नव्या संचातील ‘तुझे आहे तुजपाशी’चा रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर

प्रदीर्घ काळ मराठी नाट्यरसिकांचे प्रेम लाभलेल्या ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकाचा नव्या संचातील रौप्य महोत्सवी 25 वा प्रयोग गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उत्साहात पार पडला. मराठी माणसाचे प्रेम आणि…

…. आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला मराठीचा नारा !

मनसे नेते राज ठाकरे यांनी रविवारी गुढी पाडवा मेळाव्यातून विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि मराठी अस्मिता यावर पुन्हा एकादा वक्तव्य केले. आता त्याबाबत कार्यकर्त्यांना…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रेशीमबागेत ; शहरातील विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच, ३० मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. ते शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान ते स्मृती मंदिर व दीक्षाभूमीलाही भेट देतील. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा…

अडीच वर्षांत चांगलं काम केल्यानेच विजयाची गुढी उभारु शकलो – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आज गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या निमित्ताने ठाण्यातील हिंदू नववर्षाच्या शोभायात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाले. त्यांनी लोकांचे, लाडक्या बहिणींचे आभार मानले आहेत. अडीच वर्षांत महायुतीने चांगलं काम…

विद्याविहार येथील निळकंठ किंग्डम कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तातडीने कारवाईची मागणी

विद्याविहार पश्चिम येथील निळकंठ किंग्डम कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्यामुळे सुरक्षारक्षक श्री. उदय गांगण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व राष्ट्रवादी युवक…

‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे

रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. टीझर पाहून या चित्रपटात कोण कलाकार झळकणार, याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली असतानाच चित्रपटातील तीन कलाकारांचे चेहरे समोर…

म्यानमार, थायलंडला ७.७ तीव्रतेचा भूकंप, इमारती कोसळल्या; दिल्लीतही जाणवले तीव्र धक्के

म्यानमारमध्ये शुक्रवारी ७.७ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. म्यानमारमधील या भूकंपाचे तीव्र धक्के बँकॉक आणि भारतालाही जाणवले आहेत. या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.…

मोठी बातमी ! अभिनेते श्रेयस तळपदे विरोधात FIR दाखल

अभिनेते श्रेयस तळपदे कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. उत्तर प्रदेश याठिकाणी श्रेयस आणि त्याच्यासह आणखी 14 लोकांविरोधात फसवणुकीसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप कोट्यवधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्याशी संबंधित आहेत…