Tag: kshitijnews

एमपीएससी’च्या तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने करण्यासाठी अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून राज्यसेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना न्याय देण्यासाठी ‘एमपीएससी’च्या तीन रिक्त सदस्यपदांवरील नियुक्ती तातडीने करण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

सुनीता विल्यम्स : अंतराळ प्रवासात सर्वाधिक वेळ घालवणारी तिसरी महिला

आज लहान मुलांपासून सगळ्यांच्याच तोंडी एकच नाव तेच ते म्हणजे सुनीता विल्यम्स ! ‘ सुनीता त्यांचा जन्म युक्लिड, ओहिओ येथे झाला. तिचे वडील भारतीय-अमेरिकन न्यूरोअँटोमिस्ट दीपक पंड्या तर आई स्लोव्हिन-अमेरिकन…

नाशिक कुंभमेळ्यासाठी बजेटमध्ये एक रुपयाही नाही – जयंत पाटील

नाशिक इथं होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने निधीची तरतूद न केल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी आज सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. “महाराष्ट्रातील…

औरंगजेबाची कबर देशाच्या बाहेर टाकून द्या; खासदार उदयनराजे भोसले बरसले

औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्याचे वातावरण आणि सामाजिक सलोखा होरपळला आहे. नागपूरात महाल परिसरात विश्व हिंदू परिषदेने मोर्चा काढल्यानंतर सायंकाळी अचानक वातावरण कलुषित झाले होते. त्यानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोपाचा राडा सुरु…

जाणून घ्या महाराष्ट्रात CET परीक्षांचं कसं असेल वेळापत्रक

राज्यभरातील तब्बल १३ लाख ४३ हजार ४१३ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या अशा CET परीक्षांना सुरुवात होत आहे. १९ मार्च ते ३ मे या कालावधीमध्ये या परीक्षा होणार आहेत. या परीक्षांमध्ये एकूण १९…

बीडच्या धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, विक्रम मुंडे, अतुल मुंडेंवर गुन्हा दाखल

बीडच्या आश्रमशाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केलेल्या शिक्षक नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष…

सुनीता विल्यम्सचा अखेर अंतराळातून परतीचा प्रवास; कधी उतरणार पृथ्वीवर?

‘ड्रॅगन’ या स्पेसएक्सच्या अंतराळयानामधून भारतीय वंशांच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या परतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 18 मार्च रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार, 10 वाजून 35 मिनिटांनी हे…

धर्मा प्रॅाडक्शन्स – एव्हीके पिक्चर्स घेऊन येत आहेत ‘ये रे ये रे पैसा ३’ !!

धमाल मनोरंजन आणि विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘ये रे ये रे पैसा’ आणि ‘ये रे ये रे पैसा २’ या सुपरहिट चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर, आता या फ्रॅंचायझीचा तिसरा भाग…

कर्करोगावरील उपचारांमध्ये आयुर्वेदिक उपचारांच्या संभाव्यतेचा अभ्यास करण्यासाठी संशोधन प्रकल्प सुरू !

देशातील आरोग्यसेवेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत गोवा सरकारने कर्करोगावरील उपचारांमध्ये आयुर्वेदिक उपचारांच्या संभाव्यतेचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात सरकारी, निमसरकारी आणि खाजगी रुग्णालये एकत्र येऊन…

वडोदरा येथे भरधाव वाहन चालवून तीन वाहनांना धडक देणाऱ्या रक्षित चौरसियाच्या रक्तात ड्रग्स सापडल्याची माहिती , पण …

वडोदरा येथे भरधाव वाहन चालवून तीन वाहनांना धडक देऊन एका महिलेच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या रक्षित चौरसियाच्या रक्तात ड्रग्स सापडल्याची माहिती पोलिसांनी दि इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. ही चाचणी नार्कोटिक्स रॅपिड…