Breaking News

“मोदीजींनी कुठे म्हटलं हिंदू-मुस्लिम वेगळे व्हा?” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी मागील काही दिवसांपासून राहिलेली घोषणा म्हणजे, 'कंटेंगे तो बटेंगे'! उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारात उडी घेतल्यानंतरपासून ही घोषणा चर्चेत...

इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा, विधानसभाही लढणार आणि लोकसभेची पोटनिवडणूकही लढणार

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठी घोषणा केली आहे. इम्तियाज जलील नांदेडमधून लोकसभा पोट निवडणूक लढवणार आहेत. तर विधानसभा निवडणूक छत्रपती संभाजीनगरमधून लढणार आहेत. एबीपी...

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार !

विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्ष रणनीती आखू लागला असून उमेदवारीसाठी तगड्या चेहऱ्यांचा शोधही सुरू झाला आहे. काँग्रेसला यात...

मोठी बातमी ! अफझल गुरुचा भाऊ लढवणार जम्मू काश्मीरची निवडणूक; जमात-ए-इस्लामीचे चार नेतेही उमेदवार

खलिस्तानी दहशतवाद्यांनी लोकसभा निवडणुकीत निवडणूक लढविलेली असताना आता जम्मू काश्मीरमध्येही दहशतवाद्यांशी संबंधीत नेत्यांनी उमेदवारीची तयारी केली आहे. दहशतवादी अफझल गुरुचा भाऊ आणि बंदी लादलेली संघटना...

“मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही…” ;पुण्यात ठाकरेंची तोफ धडाडली

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज पुण्यात मेळावा झाला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र...

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा केले वादग्रस्त वक्तव्य ; संसदेत मोठा गदारोळ

AIMIM चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत शपथ घेतल्यानंतर मंगळवारी मोठा गदारोळ झाला. ओवेसी यांनी शपथ घेऊन झाल्यानंतर ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा दिला....

रवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ देऊ नये; लोकसभेच्या सरचिटणीसांना नोटीस

रवींद्र वायकर यांचे निवडणूक जिंकणे वादग्रस्त व शंकास्पद आहे, येथे पारदर्शक व कायदेशीर वातावरणात मतमोजणी झालेली नाही त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नये...

खासदार विशाल पाटील यांचा कॉंग्रेसला पाठिंबा ; कॉंग्रेसचे राज्यातील संख्याबळ १४ तर देशात १००

सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले खासदार विशाल पाटील यांनी कॉंग्रेसचे सहयोगी सदस्यत्व बुधवारी स्वीकारले. यासाठीचे पत्र त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिले. माजी...

“निकालाच्या दिवशी शेअर बाजारात मोठा घोटाळा”; राहुल गांधींचा गंभीर आरोप

“शेअर मार्केटमध्ये निकालाच्या दिवशी सर्वात मोठा घोटाळा झाला आहे”, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं तर इंडिया आघाडीला २३२ जागा...

लोकसभा निवडणुकीत किती महिला आणि पुरुषांनी मतदान केले, राज्यांची यादी येथे पहा

लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी विक्रमी मतदान केले आहे. केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार...