Breaking News

घरी बसून बायकोला किती वेळ बघत बसणार ? 90 तास काम करा! L&T चेअरमन यांचा सल्ला

इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी आठवड्यातील 70 तास काम करा असा सल्ला दिल्यानंतर त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. जगप्रसिद्ध कंपनी लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन...