Breaking News

रमेश बागवे यांचा विजय निश्चित! ; घोरपडी परिसरातील नागरिकांची ग्वाही

कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना रोज वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे. १० वर्षांत वाहतुकीची समस्या जटिल झाली आहे. घोरपडी भागात...

पाच वर्षात कसब्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू……-रवींद्र धंगेकर

कसबापेठेतील मतदारांनी अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या विधानसभा मतदारसंघातून निवडून दिला. तथापि तरीही कसब्यात सुमारे 30 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग शिल्लक आहे. महाविकास आघाडीचे...

आज इंडिया आघाडीची मुंबईमध्ये होणार पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली...

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली

राज्यात विधानसभा निवडणूक होत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन...

अपक्ष उमेदवार आबा बागुल यांच्या प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद

पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी बुधवारी हजारो कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत आपल्या प्रचार रॅलीचा धुमधडाक्यात प्रारंभ केला. काँग्रेस भवन येथून राष्ट्रपिता महात्मा...

महाराष्ट्र अडचणीत, भाई, दादा आणि भाऊने वाटोळे केले’, अमित देशमुख यांचा निशाणा कुणावर?

“महाराष्ट्र अडचणीत आहे. भाई, दादा आणि भाऊने राज्याचे वाटोळे केले. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. राज्यात आमदार फोडण्याची, खरेदी विक्रीची संस्कृती सुरू झाली आहे. त्यामुळे आपण...

काँग्रेसची तिसरी यादी जाहीर होताच कोल्हापूरात राडा

राज्यात विधानसभा निवडणूक काहीच दिवसात होणार आहेत. त्यामुळे याद्या जाहीर होताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर त्यानंतर रंगलेलं राजकीय नाट्य देखील काही ठिकाणी पाहायला मिळत आहे....

विधानसभेसाठी काँग्रेसच्या ५४ उमेदवारांची नावे निश्चित, उद्या यादी पहिली जाहीर करण्याची शक्यता

एकीकडे महायुतीतील घटक पक्ष भापजने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीत विदर्भातील जागांवरून वाद चालू आहे....

माजी आमदार कपिल पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष, माजी आमदार कपिल पाटील यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे प्रवेश केला....

रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल ; दिवाळी फराळाचे वाटप करुन मतदारांना प्रलोभन, भाजपचा आरोप

पुण्यातील कॉंग्रेसचे कसबा पेठचे आमदार रविंद्र धंगेकर हे मतदारांना दिवाळी फराळाचे वाटप करुन प्रलोभीत करत आहेत असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. रविंद्र धंगेकरांकडून वाटप...