Breaking News

‘हे उचित नाही’, अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांना सुनावलं, पाहा नेमकं काय म्हणाले?

परभणीत हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत 35 वर्षीय वकील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या मृत्यूवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेवरुन पोलिसांवर गंभीर आरोप केला जातोय. पोलिसांनी...

बीड आणि परभणी प्रकरण : “मुख्यमंत्र्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली, त्यांच्याविरोधात हक्कभंग आणणार” ; नाना पटोलेंचा हल्लाबोल

परभणी आणि बीड या दोन्ही घटनेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलले असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. बीडमधील संतोष देशमुख यांच्या...

राहुल गांधींचा परभणी दौरा, पण सरपंच देशमुखांच्या हत्येवरून आक्रोश सुरु असलेल्या बीडकडे पाठ फिरवली!

10 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील परभणीत आंबेडकरांच्या स्मारकाची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेच्या 12 दिवसांनी आज (23 डिसेंबर) काँग्रेस नेते राहुल गांधी परभणीत पोहोचले. राहुल...

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा; मतदार यादीतून मोठ्या संख्येने नावे वगळल्याचा दावा

मंगळवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यात मतदार यादीतून मोठ्या संख्येने नाव वगळल्याचा काँग्रेसचा...

काँग्रेसला मोठा धक्का ! बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण पराभूत

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पराभूत झाले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी आत्तापर्यंत आठवेळा निवडणूक लढवली होती आणि ते एकदाही...

काँग्रेसची गॅरंटी मोदींसारखी फसवी नाही – रेवंत रेड्डी

तेलंगणामध्ये काँग्रेसने केलेल्या घोषणा सत्ता येताच लागू झाल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, तरुणांना रोजगार, महिलांना मोफत बसप्रवास , शेतकरी आणि गरिबांना मोफत वीज, ५००...

कँटोन्मेंटमधील लोकप्रिय नेते सदानंद शेट्टी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ; काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांना फायदा होणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सदानंद शेट्टी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शेट्टी यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शेट्टी यांच्या...

रवींद्र धंगेकर यांनी कसब्यातून क्रांतीची मशाल पेटवली

रवींद्र धंगेकर यांनी कसबा मतदार संघातील पोटनिवडणुकीतून क्रांतीची मशाल पेटवली. या पोटनिवडणुकीत कसब्यातील नागरिकांनी जो निकाल दिला, त्यानंतरच हा मतदारसंघ ठळकपणे महाराष्ट्राच्या नकाशावर आला. येथील...

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून…; राधाकृष्ण विखेंचा मोठा दावा

राहुल गांधी यांनी सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्याचा सल्ला दिला होता, असा दावा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना केला आहे. काँग्रेस...

बालदिनानिमित्त आमदार रवींद्र धंगेकर यांनी बालचमूलामिठाई वाटून साजरी केली नेहरू जयंती व लहुजी वस्ताद जयंती

आज महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात भाजप सरकारमार्फत सर्व लोकशाही संकेत धुडकावून बेबंदशाहीचा कारभार सुरू आहे. या अंदाधुंद कारभाराच्या पार्श्वभूमीवर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांची...