Tag: maharashtracongress

अपक्ष उमेदवार आबा बागुल यांच्या प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद

पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी बुधवारी हजारो कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत आपल्या प्रचार रॅलीचा धुमधडाक्यात प्रारंभ केला. काँग्रेस भवन येथून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण…

महाराष्ट्र अडचणीत, भाई, दादा आणि भाऊने वाटोळे केले’, अमित देशमुख यांचा निशाणा कुणावर?

“महाराष्ट्र अडचणीत आहे. भाई, दादा आणि भाऊने राज्याचे वाटोळे केले. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. राज्यात आमदार फोडण्याची, खरेदी विक्रीची संस्कृती सुरू झाली आहे. त्यामुळे आपण राज्य वाचविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.…

काँग्रेसची तिसरी यादी जाहीर होताच कोल्हापूरात राडा

राज्यात विधानसभा निवडणूक काहीच दिवसात होणार आहेत. त्यामुळे याद्या जाहीर होताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर त्यानंतर रंगलेलं राजकीय नाट्य देखील काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. नुकतंच काँग्रेस पक्षाने उमेदवारांची तिसरी…

विधानसभेसाठी काँग्रेसच्या ५४ उमेदवारांची नावे निश्चित, उद्या यादी पहिली जाहीर करण्याची शक्यता

एकीकडे महायुतीतील घटक पक्ष भापजने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीत विदर्भातील जागांवरून वाद चालू आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना विदर्भातून १२…

माजी आमदार कपिल पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष, माजी आमदार कपिल पाटील यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला,…

रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल ; दिवाळी फराळाचे वाटप करुन मतदारांना प्रलोभन, भाजपचा आरोप

पुण्यातील कॉंग्रेसचे कसबा पेठचे आमदार रविंद्र धंगेकर हे मतदारांना दिवाळी फराळाचे वाटप करुन प्रलोभीत करत आहेत असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. रविंद्र धंगेकरांकडून वाटप करण्यासाठी निघालेला दिवाळी फराळाचा टेम्पो…

एकीकडे आदित्य ठाकरे पवारांच्या भेटीला तर दुसरीकडे मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक ; महाविकास आघाडीत चाललंय काय ??

शिवसेना ठाकरे गटाची तातडीची बैठक होत आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. याचवेळी आदित्य ठाकरे मात्र शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं…

‘लाडकी बहीण’ला काँग्रेसचं ‘महालक्ष्मी योजने’ने उत्तर, महिन्याला 2 हजार देणार

राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्यातील महायुती सरकारकडून धडाडीने अनेक निर्णय घेतले जात आहेत. शिंदे सरकारने नुकतेच मुंबईच्या…

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची नवी रणनिती, गरजू महिलांसाठी मोठी घोषणा

अवघ्या महिनाभराच्या अंतरावर आलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी जास्तीत जास्त मतदारांचा कौल मिळवण्याचा सर्वच पक्षांनी निर्धार केला आहे. महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्या योजनेला…

खासदार राहुल गांधी आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी हे आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. त्यांच्या हस्ते आज (शुक्रवार ४ ऑक्टोबर) कोल्हापुरातील कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…