Tag: Maharashtrapolitics

वंचितच्या उमेदवारांची तिसरी यादी विधानसभेसाठी जाहीर, 30 उमेदवारांच्या नावाची घोषणा

वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत 30 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी वंचित कडून 21 उमेदवारांची घोषणा केली होती. आगामी विधानसभा…

महायुतीला बसला मोठा धक्का ! महादेव जानकर यांनी सोडली साथ ; बघ नेमकं प्रकरण काय

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून राज्यात राजकीय वारे बदलताना दिसून येत आहेत. अशातच, राज्यातील महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय समाज पक्षानं महायुतीतून बाहेर पडण्याचा…

महाराष्ट्रात निवडणुकीची तारीख जाहीर होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मोठे विधान

एतक्या दिवस महाराष्ट्राच्या निवडणुका कधी जाहीर होणार? ही तारीख गुलदस्त्यात होती. आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीची तारीख…

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, २० नोव्हेंबरला होणार मतदान

जम्मू आणि काश्मीर येथील मतदारांनी निवडणुकीचा उत्सव उत्तम प्रकारे साजरा झाला. याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांचे आभार मानले. आज आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर…

“…म्हणून आम्ही सात आमदारांच्या नियुक्त्या केल्या”, ठाकरे गटाच्या याचिकेवर राज्य सरकारचं उच्च न्यायालयात उत्तर

विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त आमदारांच्या १२ जागांवर सात जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णान यांच्याकडे राज्यातील महायुती सरकारने केली आहे. यामध्ये भाजपाचे तीन, तर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार)…

विनयभंगाच्या घटना सुरूच….. ठाणे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आरोपीला अटक करण्यासाठी मागणी

महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामध्ये पुणे व ठाणे जिल्हा या ठिकाणी वारंवार एका मागून एक अशा घटना घडत आहेत. नुकताच बदलापूर येथे अक्षय शिंदे या आरोपीकडून…

तीन वर्षांपेक्षा अधिक काळ बदली न झालेल्या पदावरून बदली न झालेल्या अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी पदावरून नियुक्ती रद्द करण्याबाबत ॲड.अमोल मातेले यांची मागणी

मुख्य निवडणूक आयोग भारत यांनी नुकत्याच मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत तीन वर्षापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतील आणि त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार…

शिव सहकार सेनेची झाली महत्वाची बैठक ; पहा कोण कोण होते उपस्थित

शिव सहकार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिल कदम व रायगड (दक्षिण) जिल्हा संपर्क संघटक दिलीप रघुनाथ कदम यांनी महाड विधानसभा क्षेत्रात शिव सहकार सेनेची संघटनात्मक बांधणीसाठी करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

“टोलच्या आंदोलनाचं काय झालं? असं कुणी विचारलं तर…”, टोलमाफीनंतर राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.…

‘लाडकी बहीण’ला काँग्रेसचं ‘महालक्ष्मी योजने’ने उत्तर, महिन्याला 2 हजार देणार

राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्यातील महायुती सरकारकडून धडाडीने अनेक निर्णय घेतले जात आहेत. शिंदे सरकारने नुकतेच मुंबईच्या…