Tag: Maharashtrapolitics

ठाकरे गटाच्या नेत्याला 10 कोटींच्या खंडणी प्रकरणी अटक

एका बांधकाम व्यावसायिकाकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वसई-विरार महापालिकेचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर याच्यासह 4 जणांना अटक करण्यात आली आहे. खंडणीच्या रकमेतील 25 लाखांचा पहिला हफ्ता घेताना सापळा…

विधानसभेत १२८ जागा लढवून शून्य जागा (फक्त १.५५ टक्के मते) मिळालेल्या मनसे नेते राज ठाकरे यांनी पहिल्यांदा पक्ष आणि चिन्ह (रेल्वे इंजिन) वाचवण्यावर आत्मचिंतन करावे – आनंद परांजपे

विधानसभेत १२८ जागा लढवून शून्य जागा (फक्त १.५५ टक्के मते) मिळालेल्या मनसेवर पक्षचिन्ह रेल्वे इंजिन जाते की काय अशी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा कशा मिळाल्या…

“अजित दादांनी कोट्यावधी रुपये उचलणाऱ्यांवर इतकं प्रेम करु नये” ; सुरेश धस यांचा टोला

“धनंजय मुंडे पालकमंत्री असताना अनेक बोगस बिलं उचलण्यात आली. आता मी उद्या या बोगस बिलांची तक्रार उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांकडे करणार आहे”, असे विधान भाजप आमदार सुरेश धस…

पालकमंत्रीपदावरून महायुतीत रणसंग्राम! भरत गोगावले आणि सुनील तटकरे आमने-सामने

महायुतीत रायगडच्या पालकमंत्रीपदावरून रणसंग्राम सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंना थेट…

दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

दुधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना शुद्ध दूध मिळावे अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यास हानीकारक असल्याने दूध भेसळीस आळा घालण्यासाठीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री…

मुख्यमंत्र्यांना भेटून निर्णय घेण्याचं अजितदादांचं आश्वासन; अंजली दमानिया यांचा दावा

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला वाल्मिक कराडविरोधात अनेक पुरावे दिले. यानंतर या भेटीवेळी…

“एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घ्या” ; अँड.अमोल मातेले यांचा परिवहन विभागावर तुफान आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व युवक अध्यक्ष (मुंबई), अँड.अमोल मातेले यांनी एसटी भाडेवाढीच्या निर्णयावर प्रखर टीका करत ती तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी या निर्णयामागील गोंधळावर आणि सरकारच्या…

रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना थांबा ;रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नांना यश…

जलद व अतिजलद दहा गाड्यांना रोहा स्थानकावर थांबा देण्याचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते २५ जानेवारी २०२५ रोजी पार पडला. रोहा येथे जलद व अतिजलद गाड्यांना…

वास्तुकला प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न ;दि. २६ रोजी मा. उपमुख्यमंत्री अजित पवार भेट देणार !!

आज दिप्राज्वालानाने प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. ‘पेहेले सरस्वती बादमे लक्ष्मी’ हा मंत्र लक्षात ठेऊन तरुणांनी प्रथम ज्ञान संपादन करावे , आर्थिक अडचणी ,भांडवलाची कमतरता, अशी करणे सांगत बसण्यापेक्षा जिद्दीने पुढे…

‘मार्केटिंग नेता बनून फिरणं सोपं असतं पण…’, मालेगावच्या सभेत अमित शाह कडाडले, शरद पवारांवर हल्लाबोल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदाह हल्लाबोल केला आहे. ते मालेगावमध्ये बोलत होते. पवार साहेब आपण 10 वर्ष कृषी मंत्री…