Tag: Maharashtrapolitics

महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, शेकापच्या जयंत पाटील यांना धक्का?

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि परिणय फुके हे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. शिंदे गटाचे कृपाल…

विधानपरिषदेसाठी एका-एका मतावरून संघर्ष; भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानावरून वादंग!

आज सकाळपासून विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून सायंकाळी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक लढवत असल्याने प्रत्येक आमदाराच्या मताला महत्त्व…

बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय महामार्गांवर विविध उपाययोजनांची गरज ; खासदार सुप्रिया सुळे यांची महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील मार्गांवर सर्वच दुभाजकांची ऊंची वाढविण्यात यावी. ही उंची कमी असल्याने पायी जाणारे नागरिक दुभाजकावरुन उडी मारून ते ओलंडतात. याशिवाय नियंत्रण सुटल्याने अथवा…

‘विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवली’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर विरोधकांवर घणाघात केला. आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. पण या बैठकीवर महाविकास आघाडीकडून बहिष्कार टाकण्यात आला. त्यामुळे…

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का ; माजी उपमहापौर राजू शिंदेंसह तब्बल 18 जणांनी भाजपला रामराम करत ठाकरे गटात प्रवेश केला

छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी हातात शिवबंधन बांधलं. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी…

वायकरांवरील गुन्हा मागे घेतल्यानंतर राऊत कडाडले , फडणवीसांना चॅलेंज देत म्हणाले …

खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय…

मोठी बातमी ! खासदार रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे, मुंबई पोलिसांनी दिली क्लीन चीट

आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार रविंद्र वायकर यांना क्लीन चीट मिळाल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना मुंबई…

जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले, त्यांच्या आरोपांना भाजपा आमदारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले ; बघा नेमके काय घडले

विधानसभेत आज (३ जुलै) अर्थसंकल्पावर चर्चा चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले. त्यांच्या आरोपांना भाजपा आमदारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र…

राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार? ; तीन बड्या नेत्यांच्या गुप्त बैठकीमुळे राजकारणात खळबळ

राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. आज मराठवाड्यातील तीन बड्या नेत्यांची बंद दाराआड गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. या गुप्त बैठकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे या नेत्यांना…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुधारीत बदल;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत आज जनतेला निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारीत बदलाबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत जनतेला निवेदन केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अर्ज करण्याची मुदत…