Tag: Maharashtrapolitics

अजितदादांना मिळाला मोठा दिलासा, आयकर विभागानं मुक्त केली जप्त मालमत्ता

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होताच अगदी दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्लीच्या ट्रिब्युनलने आयकर विभागाने जप्त केलेली त्यांची मालमत्ता मुक्त…

माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1980 साला पिचड हे…

मोठी बातमी ! राज्यसभेत सापडलं नोटांचं बंडल

आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. आज राज्यसभेत कामकाज सुरू असताना मोठा गोंधळ उडाला. काँग्रेसच्या बाकड्यांवर ही नोटांची गड्डी सापडल्याचा दावा करण्यात येत आहे. राज्यसभेच्या सभापतींनीच ही माहिती दिली.…

राज्यात नवं सरकार येताच राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत!

राज्यात नवं सरकार स्थापन झालं असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. आजपासून…

अखेर फडणवीस पुन्हा आले! सोशल मीडियावर #ToPunhaAala होतंय ट्रेंड

विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर महायुतीचा थपथविधी सोहळा आज (५ डिसेंबर) पार पडाला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेनेचे नेते…

ते पुन्हा आले… ! राज्यामध्ये देवेंद्र पर्वाला सुरुवात ; अजितदादांनी सहाव्यांदा तर शिंदेंनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

मी पुन्हा येईन… म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आज अखेर तिसऱ्यांदा महाराष्ट्रा राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचसोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.…

‘एकनाथ शिंदे नाही तर आम्ही पण नाही’ शपथविधी आधी महायुतीत टेन्शन वाढलं

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला काही तास शिल्लक असताना मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. एकनाथ शिंदे हे अजूनही…

शपथविधीआधी राऊतांनी दिल्या फडणवीसांना शुभेच्छा, शिंदेंवर साधला निशाणा तर अजितदादांचं केल कौतुक

महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी आज होणार आहे. देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. देवेंद्र…

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा; मतदार यादीतून मोठ्या संख्येने नावे वगळल्याचा दावा

मंगळवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यात मतदार यादीतून मोठ्या संख्येने नाव वगळल्याचा काँग्रेसचा दावा आहे. पक्षाने जे आरोप…

भाजपचा पहिला नेता ठाण्यात, ‘संकटमोचक’ सत्ता स्थापनेचा तिढा सोडवणार?

गेल्या दोन-तीन दिवसात एकाही भाजप नेत्याने शिंदेंची भेट घेतली नव्हती. यानंतर आज गिरीश महाजन हे भेट घेणारे भाजपचे पहिले नेते आहेत. गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी…