Tag: Maharashtrapolitics

एकनाथ शिंदे शपथविधीला उपस्थित राहणार की नाही? ; संजय राऊतांची टीका

शिवसेना नेते आणि राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी असताना त्यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समोर आले आहे. आता यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. “एकनाथ शिंदे हे…

अखेर महायुतीचं ठरलं! 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजताचा शपथविधीचा मुहूर्त पक्का

राज्यातील महायुती सरकारच्या नव्या इनिंगचा शपथविधी अखेर ठरला आहे. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानमध्ये हा शपथविधी होणार आहे. महायुती सरकारच्या शपथविधीच्या…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेमके काय झाले? डॉक्टरांनी दिली माहिती

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. त्यानंतरही सत्तेच्या सारीपाट सुरु आहे. निकाल लागून सात दिवस झाले तरी मुख्यमंत्री कोण? हे अजून निश्चित झालेले नाही. शिवसेना नेते आणि राज्याचे हंगामी…

राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, ‘या’ दिवशी शपथविधी

राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून येत्या ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…

पराभवानंतर राज ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली असून नवे आदेश दिले ; राज ठाकरेंची रणनिती काय?

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला. विधानसभेच्या मैदानात मनसेने 127 उमेदवार उतरवले होते, यापैकी एकाचाही विजय झाला नाही. या दारुण पराभवानंतर मनसे पक्षाचे…

…त्यानंतरच मुख्यमंत्री कोण हे ठरवू; दिल्लीतील शाह, नड्डांच्या भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री अमित शाहा आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी ही बैठक, ‘चांगली आणि सकारात्मक’ होती असं सांगितलं.…

मोठी बातमी ! महाबैठकीआधीच एकनाथ शिंदे-अमित शाह यांची बैठक

सत्ता स्थापनेच्या पेचावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी आज महायुतीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीतील हालचालींना…

“त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला. ” ; श्रीकांत शिंदेंची बाबांसाठी भावनिक पोस्ट

राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याच प्रश्नावर सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्रि‍पदाच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय आलेला नाही. अशातच एकनाथ शिंदे…

”एकनाथ शिंदेची भूमिका 14 कोटी जनतेच्या मनातील भावना”; भाजपची पहिली प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे हे महायुतीवर नाराज आहेत, ते भाजपवर नाराज आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वावड्या विरोधकांनी उठवल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या अतिशय कणखर आणि कर्तबगार व्यक्ति बद्दल विरोधकांनी आणि महाविकास आघाडीच्या…

एकनाथ शिंदेंनी मांडले महत्वाचे मुद्दे ; काय काय म्हणाले काळजीवाहू मुख्यमंत्री ?

राज्यात मुख्यमंत्री पदावरून गेल्या दोन दिवसांपासून सस्पेन्स वाढला होता. शिंदे सेनेचे शिलेदार आणि भाजपाचे मंडळी यांच्यात सीएम पदावरून एकवाक्यता दिसली नाही. दोन्ही गट त्यांच्या नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी कसरत करताना दिसले.…