Tag: Maharashtrapolitics

“मग यांच्यामध्ये बसून तुम्हाला सांगू का?” ; उद्धव ठाकरे म्हणाले पवार , चव्हाण खळखळून हसले ; पहा नेमके काय घडले

आज महाविकास आघाडीच्यावतीने जनतेचे आभार मानण्यासाठी आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातील भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महाविकास आघाडी विधानसभेची निवडणूक ही एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात…

लोकांना कळलंय, उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही – आदित्य ठाकरे

आता लोकांना कळलं आहे, उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही, असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री आपला असला पाहिजे यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या असं…

मी आपले आभार नाही तर सगळ्यांचे ‘ऋण’ व्यक्त करायला आलोय – सुनिल तटकरे

मी आपले आभार नाही तर सगळ्यांचे ‘ऋण’ व्यक्त करायला आलो आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. रायगड लोकसभा मतदारसंघात मोठया मताधिक्याने विजयी…

निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला जागा दाखवली – जितेंद्र आव्हाड

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली. निरेटिव्ह आम्ही सेट नाही करत लोक सेट करत असतात असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार…

राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी कंबर कसली ;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा नगरपासून सुरू होणार…

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या थोडक्या अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता कंबर कसली असून विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे घोषवाक्य घेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिनांक…

हे साधे फेरीवाले हटवू शकत नाही कंपन्या काय हटवणार; मनसे आमदार राजू पाटील यांची सरकारवर सडेतोड टीका

डोंबिवलीतील इंडो अमाईन कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेवर मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारवर सडेताेड टीका केली आहे. हे साधे फेरीवाले हटवू शकत नाहीत. कंपन्या हटवू शकतील की नाही या बाबत…

शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा विचार हा देशाच्या लोकशाहीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मा;हा विचार पक्ष कदापी सोडणार नाही – अजित पवार

शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा विचार हा देशाच्या लोकशाहीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मा आहे. आत्म्याशिवाय कुणीही जिवंत राहू शकत नाही त्यामुळे हा विचार आपला पक्ष कदापी सोडणार नाही…

खासदार विशाल पाटील यांचा कॉंग्रेसला पाठिंबा ; कॉंग्रेसचे राज्यातील संख्याबळ १४ तर देशात १००

सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले खासदार विशाल पाटील यांनी कॉंग्रेसचे सहयोगी सदस्यत्व बुधवारी स्वीकारले. यासाठीचे पत्र त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिले. माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एनडीएत जाणार ?

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून राज्य आणि देशात रोज नवे दावे , आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एनडीएमध्ये जाणार…

बारामती आणि इतर जागांवर झालेला पराभव आम्ही विनम्रपणे स्वीकारत असून लोकशाहीमध्ये जनमताचा आदर आम्ही करत आहोत – उमेश पाटील

आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला असून त्याबद्दल अभिनंदन करतानाच दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रावहिनी पवार या निवडून येतील असे वाटत होते मात्र त्यांचा…