Tag: Maharashtrapolitics

हे मत आपण विकासाला दिलेले आहे, प्रगतीच्या नव्या वाटेला दिलेले आहे. आपला लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमीच आपल्या सेवेत तत्पर राहिन – सुनिल तटकरे

आपले बहुमूल्य मत देऊन मला विजयी करणाऱ्या ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू-भगिनींचा ऋणी असून हे मत आपण विकासाला दिलेले आहे, प्रगतीच्या नव्या वाटेला दिलेले आहे. आपला लोकप्रतिनिधी म्हणून…

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलेही अपयश अंतिम नसते. अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने, उमेदीने सर्व…

पहा लोकसभा निवडणुकीच्या निकालावर फडणवीस काय म्हणाले

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून एनडीएला बहुमत मिळालं आहे. पण महाराष्ट्रात मात्र भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. महाराष्ट्रातील या धक्कादायक निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील…

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात रविंद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांचा फक्त 48 मतांनी विजय झाला आहे. रविंद्र वायकर यांच्या समोर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल…

मुंबईत धगधगली विजयाची मशाल ; दिल्लीत घुमणार सावंत, देसाई, संजय दिना पाटील यांचा आवाज

लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणूकीत मुंबईत महाविकास आघाडी वरचढ ठरली आहे. मुंबईतील 6 जागांपौकी 4 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर दोन जागेवर महायुतीचा विजय झाला आहे. उत्तर मुंबई…

लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : नागपुरमध्ये नितीन गडकरींची विजयाची हॅट्ट्रिक

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये नागपूर मतदारसंघातून भाजपच्या नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना पराभूत करत तिसऱ्यांदा खासदारकी मिळवली आहे. नितीन गडकरी हे…

लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी

राज्यातील लक्षवेधी असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून त्या ठिकाणी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला आहे. राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी मतदारसंघांपैकी…

लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : उदयनराजे झाले भावूक

लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढवली. मात्र, यंदाच्या निवडणुकीतही सातारा लोकसभा मतदारसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. त्यामध्ये, उदयनराजे…

लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : महायुती की महाविकास आघाडी ? कोण कुठे आघाडीवर?

जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र अर्थात भारतात सर्वात मोठा लोकशाही उत्सव सुरु आहे. आज २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. काहीच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. अवघ्या देशाचं लक्ष आज…

निवडणुकीचे निकाल एक्झिट पोल दाखवत असलेल्या विरुद्ध असतील – सोनिया गांधी

लोकसभेची निवडणूक पार पडली आहे. आता या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार असून संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे. त्याआधी एक्झिट पोल आणि निवडणुकीचा निकाल काय लागेल? याबाबत…