Tag: Maharashtrapolitics

केंद्रीय निवडणूक आगोयाचे उद्धव ठाकरेंवर कारवाईचे आदेश, संजय राऊत म्हणाले….

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी 20 मे ला मतदानाच्या दिवशी घेतलेली पत्रकार…

लोकसभा निवडणुकांच्या निकालाआधीच इंदापुरात ‘पोस्टर वॉर’; कार्यकर्त्यांनी लावले सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर

बारामती लोकसभा मतदार संघातील इंदारपूर येथे आपलाच उमेदवार निवडणूक येणार यावरून पोस्टर वॉर रंगले असून याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या पूर्वी इंदापुर येथे सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर…

लोकसभा निवडणूक २०२४ : राज्यात कोण येणार महायुती की महाआघाडी ?

राज्यातील ४८ मतदारसंघांसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत आहे. महायुतीमध्ये भाजपा (२८), शिवसेना (एकनाथ शिंदे) (१५) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…

यावेळी मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे – प्रकाश आंबेडकर

वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. मोदी स्टंटबाज आहेत, यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. स्वतःच्या…

मोठी बातमी ! काँग्रेस फुटली, 4 जूननंतर बडा नेता भाजपवासी होणार; नितेश राणे यांचा दावा

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक मोठा दावा केला आहे. राणे यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. 4 जूननंतर काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपमध्ये येणार आहेत.…

“बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते” ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा परकीय गुंतवणुकीवरुन विरोधकांना टोला!

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशातील थेट परकीय गुंतवणूक ३.५ टक्क्यांनी घसरली असली तरी राज्यपातळीवर गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र प्रथम क्रमाकांवर आहे. केंद्रीय औद्योगिक आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीआयपीपीटी) गुरुवारी…

बीडमध्ये पंकजा मुंडे, जालनात रावसाहेब दानवे पडणार ; चंद्रकांत खैरेंचा दावा

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे पाच दिवस बाकी असताना दावे प्रतिदावे करणं सुरू झालं आहे. प्रत्येक उमेदवार मीच जिंकून येणार असा दावा करत आहे. तसेच आपल्याच अलायन्सला अधिक जागा मिळतील असाही…

मुंबईत 63 तासांच्या ‘मेगाब्लॉक’ला विरोध ; राष्ट्रवादीचं ऍड.अमोल मातेले यांच्या नेतृत्वात आंदोलन

प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे उपनगरीय मार्गावरील 930 फेऱ्या रद्द होणार असल्याने 33 लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेने ब्लॉक मागे घ्यावा,…

मोठी बातमी ! मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आगामी विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक…

मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा…

मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार…