Tag: Maharashtrapolitics

चौथ्या महिला धोरणाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक विकासाची मजबूत पायाभरणी — उपमुख्यमंत्री अजित पवार

यंदाच्या जागतिक महिला दिनी राज्याचे चौथे महिला धोरण अंमलात आणून महाराष्ट्राने राज्यातील महिलाशक्तीला नवी ऊर्जा, नवी उमेद, नवं बळ दिले आहे. स्त्री-पुरुष समानतेचा विचार दृढ केला आहे. महिलांचे आरोग्य, महिलांना…

भाजपा म्हणजे xxxx जनता पक्ष ; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शिवराळ भाषेत टीका

लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच वातावरण बदलत असल्याचे दिसून येत आहे. अशातच, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील गोरेगाव येथे झालेल्या सभेमध्ये भाजपावर शिवराळ भाषेत बोचरी टीका केली. उद्धव…

पंतप्रधान नरेंद्र मोदी समुद्राच्या तळाला जाऊ शकतात, पण मणिपुरला जाऊ शकत नाहीत – उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी फक्त योजनांची नावं बदलून नामांतर केल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी आज केली. उद्धव ठाकरे आज धारावीत बोलताना संकल्प समाजवादी गणराज्याचा संयुक्त समाजवादी संमेलनात बोलताना…

बारामतीतील सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेला खा. सुप्रिया सुळे यांनी दिली भेट

बारामती येथील देसाई इस्टेट क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेला आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. काही खेळाडूंसोबत त्यांनी यावेळी बॅडमिंटन खेळाचा आनंद लुटला. रॅकेट हातात…

ज्योतिबा देवस्थान प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

राज्याची आर्थिक स्थिती चांगली असून आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद महाराष्ट्राकडे निश्चितपणे आहे. महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत गाठण्यात येणार आहे. यादृष्टीने नियोजन केले असून राज्याच्या…

‘…तर आमची तुम्हाला साथ असेल’; शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंसह राज्य सरकारला शब्द

राज्याची रोजगार निर्मिती करण्याची क्षमता आहे. या मुद्द्यावर आमची सरकारला साथ असेल. रोजगारनिर्मितीकडे सरकारने लक्ष दिल्याने त्यांचे आभार मानतो. राज्यात रोजगार निर्माण करण्याची गरज आहे. राजकारण बाजुला राहिले. पण, मुख्यमंत्री…

मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का वापरल्याची बाब गंभीर, प्रकरणाची गंभीर दखल, कोणालाही पाठिशी घालणार नाही ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून त्या प्रकरणाची राज्यसरकारने गंभीरतेने दखल घेतली असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवाय…

मनोहर जोशींच्या जाण्याने राजकीय वर्तुळात हळहळ ; ‘या’ राजकीय नेत्यांनी केला शोक व्यक्त

शिवसेनेचे पहिले आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज (२३ फेब्रुवारी) निधन झाले. पहाटे ३.०२ मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी यांच्या निधनानंतर राज्यातील अनेक नेते…

दुःखद बातमी ! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (23 फेब्रुवारी) पहाटे 3 वाजून 2 मिनिटांनी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. मनोहर जोशी यांना 21…

दौंड रेल्वेच्या अन्य प्रलंबित मागण्यांचाही सकारात्मक विचार करून पूर्ण कराव्यात; खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेकडे मागणी

बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्वाचे रेल्वे स्थानक अशी ओळख असणाऱ्या दौंड जंक्शनला पुणे विभागाशी जोडण्याच्या निर्णयाबद्दल रेल्वेमंत्र्यांचे आभार. मानतानाच रेल्वे खात्याकडे दौंडबाबत प्रलंबित असलेल्या मागण्यांचीही खासदार सुप्रिया सुळे यांनी आठवण करून…