Tag: Maharashtrapolitics

बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करावेत , टंचाईचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत खा. सुळे यांची शासनाकडे मागणी

बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच उपाययोजना करत नाही, ही खेदाची…

राहुल नार्वेकरांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

सध्या राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी वेगवान पद्धतीने घडत आहेत. पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक समिती गठित केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष राहुल…

भेटीगाठी आणि कोट्यावधींचे करार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दावोसमधून महत्वपूर्ण पोस्ट

स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात जागतिक आर्थिक परिषद होत आहे. यासाठी भारताकडून महत्वाचे नेते उपस्थित आहेत. महाराष्ट्राचं शिष्टमंडळही दावोसमध्ये पोहोचलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्राचं शिष्टमंडळ दावोसंध्ये झालं. यावेळी बृहन महाराष्ट्र…

केंद्रशासनाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीत महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करावा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून जनहिताच्या योजना राबविताना आर्थिक शिस्तीचे पालन करावे. त्यादृष्टीने योजना, यंत्रणा व स्वायत्त संस्थांचे सुसूत्रीकरण, अनुत्पादक अनुदानात कपात आणि उत्पादनक्षम भांडवली खर्चात वाढ करण्यासारख्या बाबींची अंमलबजावणी करा. या…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी ॲड.अमोल मातेले यांची नियुक्ती

राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शुक्रवारी नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी ऍड. अमोल मातेले यांची नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सायंकाळी…

कोल्हापूर जिल्हयातील गडहिंग्लज तालुक्यातील जनता दल आणि भाजपमधील अनेकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश ;अजित पवार यांनी केले स्वागत..

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गडहिंग्लज तालुक्यातील जनता दल आणि भाजपा पक्षातील अनेक मान्यवरांनी बुधवारी देवगिरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश…

प्रभू श्रीरामा, आमच्या ‘महानंद’ला वाचव रे बाबा! ; सामानाचा अग्रलेख चर्चेत !

मुंबईतील महानंद म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाचा ताबा गुजरातमधील राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे देण्याचा ठराव झाल्याने सरकारवर आज सामनाच्या अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. राज्यासह सरकारवर टीका करत…

किरकिऱ्याची किरकिरीचा आता समाचार घेण्याची वेळ ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ऍड. अमोल मातेले यांचा इशारा…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किरीट सोमय्या यांचे…

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण महायुती सरकार देणार – सुनिल तटकरे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत स्पष्टपणे आश्वासित केलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते दिले पाहिजे पण ते कायद्याच्या कसोटीवर…

‘..म्हणून आमच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही’ ; सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यात ठाकरेंच्या वकिलांचा मोठा दावा

आजपासून शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पुढील तीन दिवस युक्तीवाद होणार आहे. दोन्ही बाजूने अनेक दिग्गज वकीलांची फौज बाजू मांडत आहे.…