Tag: Maharashtrapolitics

खासदार राहुल गांधी आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी हे आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. त्यांच्या हस्ते आज (शुक्रवार ४ ऑक्टोबर) कोल्हापुरातील कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

50 % पर्यंतचे आरक्षण …. आरक्षणावरून शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘ आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून 75 टक्क्यांवर न्या’ असं शरद पवार…

उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते शिवसेनेचा रॉबिनहूड नितीन नांदगावकर पुस्तकाचे शिवसेनाभवन येथे प्रकाशन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शिवसेना उपनेते आणि शिवसेनाभवन येथील लोकप्रिय जनता दरबारमुळे सर्वश्रुत झालेले नितीन नांदगावकर यांच्या राजकीय कारकिर्दीवरील ,“शिवसेनेचा रॉबिनहूड नितीन नांदगावकर”…

निलेश राणे लवकरच शिवसेनेत परतणार?

तब्बल 19 वर्षांनी नारायण राणेंचे चिरंजीवर निलेश राणे शिवसेनेत परतण्याची शक्यता आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी निलेश राणे आग्रही आहेत. मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ…

महाविकास आघाडीचा मुंबईतील 36 पैकी 23 जागांचा तिढा सुटला ? 13 जागा कुणाच्या वाट्याला जाणार ??

विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची मॅथेथॉन बैठका सुरू आहेत. त्यामधील मुंबईतील जागांवर चर्चा करण्यात आली. आता समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील 36 जागांपैकी 23 जागांचा तिढा सुटला असून शिवसेना ठाकरे…

अंबानी पितापुत्र ताफ्यासह ‘मातोश्री’वर, तेजस ठाकरेची हजेरी , दोन तास झाली बैठक

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काल रात्री आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुकेश अंबानी यांनी आधी सुपुत्र अनंत अंबानी यांच्यासह ‘मातोश्री’ निवासस्थानी जात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’…

लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात होणार ; अजितदादांचा वादा

आगामी निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच राजकीय पक्ष कामाला लागले असून राज्य सरकारच्यावतीने लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम राबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेमधेय मिसळत आहेत. राज्यातील लाडक्या बहि‍णींना अभिवचन देत…

मानखुर्द येथे पाण्याच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक !

राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. मानखुर्द येथील सोनापूर, जनकल्याण सोसायटी, प्रभाग १४२ या ठिकाणी देखील…

सावरकर जर आता असते तर, यांच्या कानाखाली…; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. गायींना राजमातेचा दर्जा देण्याचा निर्णय शिंदे सरकारने काल घेतला आहे. यावर आज संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.…

पत्रकार परिषदेआधी जयंत पाटील यांच्याकडून ट्विटर डीपी चेंज ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून काय होणार घोषणा ?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दुपारी पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहे. मात्र त्याआधी जयंत पाटील यांनी सोशल मीडिया हँडलवरील डीपी चेंज…