Breaking News

महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकाचे राज्य करू– मल्लिकार्जुन खरगे

राज्यात सोयाबिन आणि कापसाला दर नाही. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी लुटारूंना मदत केली जात आहे. महाविकास आघाडीने पंचसूत्री कार्यक्रम पुढे ठेवला असून सोयाबिनला सात हजार रुपये...

पाटील इस्टेट मधील राहिवाशांचे पुनर्वसन झाल्याशिवाय पुनर्विकास नाही – मनिष आनंद

राज्यात विधानसभा निवडणुकीत प्रचाराणे वेग घेतला आहे. पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांनी पदयात्रा आणि रॅली च्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतल्याचे...

“पुणेकरांचा पावसाळ्यातील प्रश्न सुटणार” – आमदार चंद्रकांत पाटील

पावसाळ्यात नाले-ओढ्यांना प्रचंड पूर येऊन रहिवासी भागात होणारे नुकसान टाळण्यासाठी नाल्यांच्या बाजूने संरक्षक भिंती बांधण्यात येणार आहेत. नुकताच राज्य सरकारने यासाठी महापालिकेला २०० कोटी रुपयांचा...

बोपोडीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ नॉलेज’ लायब्ररी सुरू करणार – मनिष आनंद

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. आनंद यांच्या प्रचारार्थ बोपोडी गावठाण भागात मंगळवारी सायंकाळी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात...

1 देवेंद्र आणि 40 गद्दार, तुमच्या पोटात पाप म्हणून रात्रीच्या अंधारात पळून गेले, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी साधे भोळे पणाने विश्वास ठेवला आहे. पण साहेबांच्या आजारपणाचा फायदा घेऊन देवेंद्र फडणीस यांनी फुस लावली आणि एकनाथ शिंदे यांनी गद्दार केल्याचे...

“कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही” – उद्धव ठाकरे

कोकण आणि शिवसेनेचे अतुट नाते पूर्वीपासूनचे आहे. शिवसेना – कोकण नात्यात संभ्रम निर्माण करून तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो कदापि यशस्वी होऊ द्यायचा नाही. कोकण...

“लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये फुकट देण्यापेक्षा शेतकरी मालाला भाव द्या. आपल्या महिलांना १५०० रुपये भीक देण्याची गरज नाही”- शर्मिला ठाकरे

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. तर लगेचच दोन दिवसांनी निकाल जाहीर होणार...

झोपडपट्यांच्या नियोजित पुनर्विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देणार – मनिष आनंद

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांनी 11 नोव्हेंबर रोजी इंदिरा वसाहत आणि कस्तुरबा वसाहत (औंध) येथे तर आज (दि. 12 ) सकाळी...

माझं रक्ताचं नातं महाराष्ट्राशी आहे. महाराष्ट्र माझं कुटुंब आहे – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांना एका मुलाखतीत विचारण्यात आले की, तुम्ही अमित ठाकरे यांना पाठिंबा देणार का ? तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, जे ‘महाराष्ट्राचे लुटारू आहेत...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात ऑनलाइन व्हर्च्यअल जाहीर सभा घ्याव्यात! ; बंद रस्त्यांमुळे त्रस्त पुणेकरांचा संताप -मोहन जोशी

विधानसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान व भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावरील जाहीर सभेच्या आयोजनामुळे संपूर्ण मध्य पुण्यातील रस्ते वाहतुकीसाठी बंद...