Breaking News

“लाडक्या बहिणी अन् शेतकऱ्यांसाठी १०० वेळा तुरुंगात जाईन” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महायुती सरकारने सुरू केलेल्या योजनांची चौकशी केली जाईल. तसेच दोषींना तुरुंगात पाठवले जाईल, असे महाविकास आघाडीतील नेते वारंवार बोलत आहेत....

उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचा नारायण राणेंवर हल्लाबोल !

सिंधुदुर्गमधील कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक यांनी राणे कुटुंबावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे...

… बांगर वहिनीला पळवून लावले.. ‘ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ व्हायरल

राज्यात सध्या चर्चा चालू आहेत त्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या ! महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक...

भाजपच्या महागाईला जनता कंटाळली,महाविकास आघाडीचा विजय निश्चित! -दत्ता बहिरट

महागाईने मध्यमवर्गीय व गरीबवर्गाचे कंबरडे मोडले असून, त्याकडे लक्ष न देता, केंद्र व राज्यातील भाजपा सरकार जीएसटी व अन्य करांमध्ये वाढ करीत महागाई वाढवतच आहे....

रमेश बागवे यांचा विजय निश्चित! ; घोरपडी परिसरातील नागरिकांची ग्वाही

कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना रोज वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे. १० वर्षांत वाहतुकीची समस्या जटिल झाली आहे. घोरपडी भागात...

पाच वर्षात कसब्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू……-रवींद्र धंगेकर

कसबापेठेतील मतदारांनी अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या विधानसभा मतदारसंघातून निवडून दिला. तथापि तरीही कसब्यात सुमारे 30 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग शिल्लक आहे. महाविकास आघाडीचे...

फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? – सचिन खरात

लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी हे काल महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. विधानसभा निवडणुकीचे रणशिंग त्यांनी नागपूरमधून (Nagpur) फुंकले. मात्र राहुल गांधी यांच्या...

खासदार शरद पवारांबाबातच्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोत यांची जाहीर माफी

खासदार शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली. राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाने तर खोत यांनी...

शरद पवारांच्या निवृत्तीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. एकीकडे सर्व पक्ष जोरदार प्रचार करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याबद्दल...

नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. नुकतेच, एमआयएमने छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार दिला असून अकबरुद्दी ओवैसी यांनी नासिर सिद्दिकी यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. या...