Tag: mahavikasaghadi

“उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान

राज्यातील विधानसभा निवडणुकीला आता अवघे दहा दिवस उरले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढलाय. आरोप-प्रत्यारोप अन् टीका-टिपण्यांना उत आलाय. यामध्येच अमित शाह निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर असून भाजपाचा आज जाहीरनामा…

स्वस्त सिलेंडरसह महिलांना देणार ३००० रुपये, जातीय जनगणनेचे आश्वासन! महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी आश्वासनांचा आणि घोषणांचा पाऊस पडला आहे. रविवारी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानंतर काही तासांतच महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे…

भाजपच्या महागाईला जनता कंटाळली,महाविकास आघाडीचा विजय निश्चित! -दत्ता बहिरट

महागाईने मध्यमवर्गीय व गरीबवर्गाचे कंबरडे मोडले असून, त्याकडे लक्ष न देता, केंद्र व राज्यातील भाजपा सरकार जीएसटी व अन्य करांमध्ये वाढ करीत महागाई वाढवतच आहे. केवळ शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघच नव्हे,…

रमेश बागवे यांचा विजय निश्चित! ; घोरपडी परिसरातील नागरिकांची ग्वाही

कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना रोज वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे. १० वर्षांत वाहतुकीची समस्या जटिल झाली आहे. घोरपडी भागात रेल्वे फाटकामुळे अनेक नागरिकांना रोज…

पाच वर्षात कसब्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू……-रवींद्र धंगेकर

कसबापेठेतील मतदारांनी अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या विधानसभा मतदारसंघातून निवडून दिला. तथापि तरीही कसब्यात सुमारे 30 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग शिल्लक आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास कसबा पेठेतील विकासाचा…

आज इंडिया आघाडीची मुंबईमध्ये होणार पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी…

मविआला मोठं यश ! भूम परांड्यातील बंडखोरी रोखली, राहुल मोटे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अशातच, महाविकास आघाडीला धाराशीव जिल्ह्यात मोठे यश आले आहे. भूम परांडा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.…

महाविकास आघाडीचे सरकार आल्यास 7 दिवसांत केंद्र सरकार पडणार; जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रत्येक पक्ष यापार्श्वभूमीवर मैदानात उतरला आहे. यात अनेक ठिकाणी प्रचार सभेमधील वक्तव्य गाजत असताना दिसत आहेत. अनेक वक्तव्यांची चर्चा होत आहे. अशातच, महाविकास आघाडीचे…

महाविकास आघाडीकडून 5 जागांवर दोघांना तिकीट ; मविआचा फॉर्म्युला समोर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. कारण महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी 5 ठिकाणी दोन उमेदवार…

मुंबईतील तब्बल १,०८० एकर जमीन सरकारने फुकटात अदानींच्या घशात घातली ; आदित्य ठाकरे यांची महायुतीवर टीका

एवढी वर्षे प्रयत्न करूनही त्यांना मुंबई गुजरातला जोडता आली नाही. ते मुंबईकरांना विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे जोरजबरदस्तीने आणि दादागिरी करून मुंबईच्या जमिनी अदानींना दिल्या जात आहेत. अशाप्रकारे मुंबईतील तब्बल…