Tag: MarathiBiggBoss

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनने रचला इतिहास ; रितेशच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने तोडले सर्व रेकॉर्ड्स

तो आला… अन् त्यानं जिंकलं, असं म्हटलं की डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा होस्ट आणि महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख. ‘बिग बॉस मराठी’चं नवं…

बिग बॉस मराठी ५ ; ‘हा’ सदस्य पडला घराबाहेर ; तर पुढच्या आठवड्यात घरात कॅप्टनसीचा टास्क पाहायला मिळणार

‘बिग बॉस मराठी ५’च्या पहिल्याच आठवड्यात मोठा राडा पाहायला मिळाला. आता पहिल्याच आठवड्यात एलिमिनेशन पार पडलं आहे. १६ स्पर्धकांमधून आता एका स्पर्धकाला बेघर व्हावं लागलं आहे. कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांना…

अभिनेते रितेश देशमुख यांनी घेतली निक्की तांबोळीची शाळा; नेटकरी झाले खुश

“बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही”, असं म्हणत सुपरस्टार रितेश देशमुख यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनमधील पहिल्याच ‘भाऊच्या धक्क्यावर’ निक्की तांबोळीसह इतर सदस्यांची…