Tag: MarathiRangbhoomi

भद्रकालीची पाच गाजलेली नाटके पुन्हा रंगभूमीवर, निर्माते प्रसाद कांबळी यांनी केली घोषणा

मराठी रंगभूमी गाजवणारी पाच जुनी नाटके पुन्हा नव्या संचात रसिकांच्या भेटीला येणार आहेत. भद्रकाली प्रोडक्शनच्या ४२ वर्धापन दिनाचे औचित्य साधत निर्माते प्रसाद कांबळी यांनी ही घोषणा केली आहे. २७ जुलै…