Tag: Meghraj Rajebhosale

….  तर रंगभूमीचा इतिहासच बदलला असता – अशोक पाटील

केशवराव हे एखाद्या तेजस्वी ताऱ्या प्रमाणे रंगभूमीवर लखलख चमकणारे स्वयंप्रकाशीत सूर्य होते. या चारित्र्य संपन्न कलाकारांची कारकीर्द संघर्षमय होती. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. कोणतेही शिक्षण आणि…

माझ्याकडून हक्काने काम करून घ्या – केंद्रीय  राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुण्यात आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या पण कलाकार कोणत्याही उमेदवाराच्या मागे उभे राहिले नाहीत. पण मी तो भाग्यवान उमेदवार आहे ज्याच्या मागे पुण्यातले कलाकार खंबीरपणे उभे राहिले. मला आजही तो शुभारंभ…

संगीत रंगभूमी पुनर्जीवित करण्यासाठी नवीन संगीत नाटकं रंगभूमीवर येणे गरजेचे – विजय गोखले  

अण्णांच्या (विद्याधर गोखले) नाटकावर माझे प्रेम नाही, लोभ नाही असे नाही. परंतु त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांमध्ये आम्हीच त्यांची जुनी नाटकं पुन्हा सादर करून त्यांना खरी आदरांजली वाहता आली असती का? वर्षानुवर्ष…

बालगंधर्व रंगमंदिराचा ५६ वा  वर्धापनदिन : ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान 

मी ७८ वर्षांची आहे पण मी पुढे देखील काम करत राहणार आहे. मला हसत खेळत काम करायला आवडतं. पण प्रेक्षकांनी माझ्या खाष्ठ सासूच्याच भूमिका लक्षात ठेवल्या. तुमच्या प्रमाणे मला देखील…

बालगंधर्व रंगमंदिराच्या ५६ व्या वर्धापनदिनानिमित्त ३ दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला यंदा ५६ वर्षे पूर्ण होत आहेत. बालगंधर्व रंगमंदिरांच्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तसेच कला, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना…

महानगरपालिकांनी मल्टीप्लेक्स उभारावेत, नाट्यगृहातही मराठी चित्रपट दाखवावेत – मेघराज राजेभोसले

गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटांच्या निर्मितीत मोठी भर पडत असून मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळण्यास अडचण येते हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांनी आपापल्या शहरात नाट्यगृहांप्रमाणेच मल्टीप्लेक्सही उभारावेत. तसेच नाट्यगृहांमध्ये स्क्रीन…