kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये तिसऱ्या दिवशी मोठी वाढ

‘छावा’ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता होती. अखेर शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) हा चित्रपट जगभरात रिलीज झाला. या चित्रपटाला…

Read More

इफ्फी २०२४ : अविस्मरणीय पद्धतीने असा रंगला इफ्फी २०२४ !!

ज्याप्रमाणे सर्व चांगल्या गोष्टी संपतात, त्याचप्रमाणे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2024 चा 28 नोव्हेंबर 2024 रोजी गोव्यातील डॉ. श्यामा…

Read More

‘भूल भुलैया ३’ ओटीटीवर कधी रिलीज होणार? समोर आली मोठी अपडेट!

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता. या चित्रपटाला रिलीज होताच…

Read More

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाचं गाणं रिलीज होताच का ट्रोल होतेय ‘डान्सिंग क्वीन’ श्रीलीला?

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटातील प्रत्येक गाण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.ज्याप्रमाणे चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या प्रत्येक गाण्याने खळबळ…

Read More

पान मसाल्याच्या जाहिरातीवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर अजय देवगणने अखेर मौन सोडलं; म्हणाला…

बॉलिवूड कलाकार चित्रपटांसोबतच अनेक जाहिरातींमध्ये काम करत असतात. जाहिरातींसाठी ते चांगले मानधनही मिळते. पण काही वेळेला याच जाहिरातींमुळे त्यांना ट्रोलही…

Read More

सलग दुसऱ्या दिवशी तगडी कमाई, ‘सिंघम अगेन’ 100 कोटींच्या घरात

अजय देवगणची ‘सिंघम अगेन’ ही फिल्म रिलिज झाली आहे. दिवाळीच्या मूहुर्तावर ही फिल्म सिनेमाघरांमध्ये प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरल्याचं दिसतंय. सिंघम…

Read More

विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर सुबोध भावेंच्या संगीतमय चित्रपटाची घोषणा

आज विजयादशमी ! आजचा मुहूर्त हा शुभकार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. याचेच औचित्य साधून अभिनेते सुबोध भावे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची…

Read More

‘मुंज्या’ने दहा दिवसांतच पार केला 50 कोटींचा आकडा

मुंज्या सिनेमाने बॉक्स ऑफिसला अक्षरश: झपाटलं आहे. आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेला , शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा…

Read More

नवोदित कलाकारांच्या अभिनयाने नटलेला ‘रांगडा’ ५ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात

महाराष्ट्राची ओळख वेगवेगळ्या गोष्टींमुळे आहे. त्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे कुस्ती आणि बैलगाडा शर्यत. महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या दोन गोष्टींवर…

Read More

मातृदिनानिमित्त आईसोबत चित्रपट नक्की पाहा ; ‘हे’ चित्रपट आहेत योग्य पर्याय

चित्रपटांमध्ये प्रेम, मैत्री, भांडण, दुश्मनी आणि कौटुंबिक गोष्टी असे विषय अनेकदा पाहायला मिळतात. पण बॉलिवूडमधील असे काही चित्रपट आहेत जे…

Read More