Tag: mumbai

मुंबई पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरली ; आणखी एका राजकीय व्यक्तीची हत्या

मुंबई पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईत आणखी एका राजकीय व्यक्तीची हत्या झाली आहे. मुंबईतील मालाड पूर्वेमध्ये मनसे कार्यकर्त्याची…

महाराष्ट्रात समुद्राखालून ट्रेनचा बोगदा ; मुंबई ते अहमदाबाद प्रवास फक्त 127 मिनिटांत, ठाण्याच्या खाडीत सुरु आहे खोदकाम

भारतातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात बनत आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गाच्या कामाला वेग आला आहे. या मार्गावर अरबी समुद्रा खालून जाणारा देशातला पहिला 21 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार…

मुंबईतील माजी आमदार आणि निष्ठावंत शिवसैनिक सीताराम दळवी यांचं निधन

शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचे आज निधन झाले. हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. सीताराम दळवी यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.…

नवरात्र २०२४ : मुंबईत ‘या’ 3 दिवसांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर लावण्यास परवानगी

राज्यभरात नवरात्रीचा उत्साह आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये मुंबईत ठिकठिकाणी गरबा, दांडीया आणि विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या कार्यक्रमांमध्ये लाऊडस्पिकर लावला जातो. पण रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पिकर लावण्यास बंदी असते. तरीही…

मुंबईच्या आकाशात पसरली धुरक्याची चादर, दक्षिण मुंबईत धुळीच्या कणांचे साम्राज्य

मान्सून परतत असतानाच मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणाने डोके वर काढले आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मुलुंड आणि आसपासच्या परिसरासह दक्षिण मुंबईतील कुलाबा आणि लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर धुळीचे कण दिसल्याचे पर्यावरण…

आजपासून मरीन ड्राइव ते वांद्रे अवघ्या १२ मिनिटात, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार

मुंबईतील कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बिंदू माधव चौक येथे हिरवा झेंडा दाखवून हा जोड पूल वाहनांसाठी खुला केला जाणार…

मुंबईकरांनो लक्ष द्या ! आज मध्यरात्रीपासून सायन ओव्हर ब्रीजवरची सर्व वाहतूक पूर्णपणे बंद

आज (बुधवार) मध्यरात्री १२ वाजल्यापासून मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होत आहे. या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद केली जाणार आहे. ११२ वर्षे जुना हा ब्रिटिशकालीन पूल…

लोकसभेत आपण असे नडलो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला – उद्धव ठाकरे

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठा गटाला चांगले यश मिळून दिले. त्यानंतर आता शिवसेना उबाठा गटाकडून विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी आज मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक…

महाराष्ट्रात पावसाचा हाहा:कार ; कर्जतमध्ये ट्रॅकवर पाणी साचण्यात सुरुवात तर कल्याण डोंबिवली परिसरातील पाणीपुरवठा बंद

महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात सिंहगड रोडवर भीषण परिस्थिती आहे. दुचाकी स्कूटर, बाईकच फक्त हँडल दिसतय. चारचाकी गाड्या सुद्धा पाण्याखाली आहेत. नागरिकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढलं जातय. कर्जतमध्ये…

भर पावसात मध्य रेल्वेचा खोळंबा, माटुंगा रेल्वे स्थानकात ओव्हररेड वायरवर बांबू कोसळले

भर पावसात मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे सकाळी घरातून निघालेल्या चाकरमान्यांना ऑफिस गाठण्यासाठी उशीर होतो आहे. माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर बांबू कोसळले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरच्या…