Breaking News

मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; तीन जणांचा जागीच मृत्यू

मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला,...