Tag: navratri

समस्त हिंदू समाजातील जातीवाद दूर व्हावा – कालीपुत्र श्री कालीचरण महाराज

समस्त हिंदू समाजातील रुजलेला जातीवाद, वर्णवाद, प्रांतवाद, भाषावाद दूर व्हावा. तसेच भारत पुन्हा एकदा चक्रवादी सम्राट आणि ‘सोने की चिडिया” व्हावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हावी, अशी…

“पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे” ; चंद्रकांत खैरे यांचे तुळजाभवानी मातेला साकडे

तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पाचव्या माळेला आज दि.७ ऑक्टोबर रोजी रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली असून यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते माजी खासदार…

नवरात्र २०२४ : मुंबईत ‘या’ 3 दिवसांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर लावण्यास परवानगी

राज्यभरात नवरात्रीचा उत्साह आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये मुंबईत ठिकठिकाणी गरबा, दांडीया आणि विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या कार्यक्रमांमध्ये लाऊडस्पिकर लावला जातो. पण रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पिकर लावण्यास बंदी असते. तरीही…

नवरात्र २०२४ : माहूर गडावर नवरात्र उत्सवास प्रारंभ

महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण व मूळ पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुकादेवी संस्थान गडावर ३ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. ‘उदे गं अंबे उदे…’ च्या गजरात पहिल्या…

जगदंबेच्या चरणी थायलंडच्या फुलांची सेवा, एक टन फुलांनी सजला तुळजाभवानी देवीचा दरबार

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि परिसर खास थायलंडहुन मागविण्यात आलेल्या ‘व्हाईट ऑर्चिड’, ‘अ‍ॅन्थुरियम’ फुलांनी गंधाळून निघाला आहे. एक टन फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे जगन्माता जगदंबेचा दरबार फुलून आला आहे.…

नवरात्री २०२४ : जाणून घ्या घटस्थापनेसाठी शुभ वेळ कोणती

नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते. आणि त्यानंतर संपूर्ण 9 दिवस दुर्गेच्या 9 वेगवेगळ्या रूपांची…