Tag: ncp

लोकसभा निवडणूक २०२४ : आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची वैयक्तिक प्रतिष्ठा पणाला लागल्याने सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या अनुक्रमे बारामती, सोलापूरसह राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघांत मंगळवारी मतदान होत आहे. २…

‘त्या’ आंदोलनाचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षी राज्यव्यापी आंदोलनं केल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. जरांगे पाटील यांनी उपोषण करून राज्य सरकारला त्यांच्या मागण्यांची दखल घ्यायला लावली होती. तसेच त्यांच्या आंदोलनाला…

काटेवाडीत मतदान केल्यानंतर अजितदादा स्पष्टच बोलले , म्हणाले ..

राज्यात आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होतंय. 11 मतदारसंघात मतदान पार पडतयं.. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी अजित पवारांसह कुटुंबासोबत आपला मतदानाचा हक्क बजावला. काटेवाडीत मतदान केल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद…

यावेळी रायगड लोकसभा मतदार संघात लाखाच्या फरकाने मी निवडून येईल ; सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास

रायगड लोकसभा मतदार संघात आज ७ मे रोजी सकाळी सात वाजता मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे आणि कुटुंबीयांनी रोहा तालुक्यातील दूरटोली, सुतार वाडी येथील…

“स्वतःची काळजी घ्या, तब्येत जपा”, हेमंत ढोमेची शरद पवारांसाठीची पोस्ट चर्चेत

मराठी कलाविश्वातील उत्तम अभिनेता व दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमेला ओळखलं जातं. आजवर त्याने अनेक लोकप्रिय चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनयाशिवाय तो अनेकदा सामाजिक व राजकीय परिस्थितीबाबत आपलं मत मांडतो. सध्या…

आमची प्रार्थना आहे की, उद्धव ठाकरे यांना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये – शरद पवार

उद्धव ठाकरे यांच्यावर संकट आल्यास त्यांना मदत करणारा पहिला व्यक्ती मी असेन, या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेच्या काळात आपण त्यांची विचारपूस…

महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झालाय. या आत्मा स्वत:चं काम पूर्ण झालं नाही तर इतरांचं देखील काम बिघडवतात – पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली. आपल्या भाषणात त्यांनी राहुल गांधी, इंडिया आघाडी तसेच शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ…

पेण येथे झाली महायुतीची विराट सभा…; पहा कोण काय म्हणाले

आपल्या महायुतीला मोदीसाहेबांचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन आहे.या इंजिनाला आपल्या वेगवेगळ्या अनेक घटकपक्षांचे डब्बे लागले आहेत. अशा डब्यांमध्ये दीनदलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला,…

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. पक्षाकडून आपल्या जाहीरनाम्याला प्रतिज्ञापत्र असं नाव देण्यात आलं आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमती नियंत्रणात आणणार, महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणार…

ती चूक पुन्हा कधी होणार नाही ; पहा शरद पवार नेमकं काय म्हणाले

पाच वर्षांपूर्वी नवनीत राणांना पाठिंबा देऊन चूक केली, असं म्हणत अमरावतीच्या सभेत शरद पवार यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला. तर पाच वर्षांपूर्वीची चूक आता सुधाराची आहे, असेही शरद पवार म्हणाले.…