Tag: ncpspeak

मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्हाला बंदी नाही, निवडणूक आयोगाची माहिती

जम्मू आणि काश्मीर येथील मतदारांनी निवडणुकीचा उत्सव उत्तम प्रकारे साजरा झाला. याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांचे आभार मानले. आज आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर…

तीन वर्षांपेक्षा अधिक काळ बदली न झालेल्या पदावरून बदली न झालेल्या अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी पदावरून नियुक्ती रद्द करण्याबाबत ॲड.अमोल मातेले यांची मागणी

मुख्य निवडणूक आयोग भारत यांनी नुकत्याच मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत तीन वर्षापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतील आणि त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार…

स्वारगेट ते खडकवासला मेट्रो सेवा मंजूर केल्याबद्दल खा. सुळेंनी मानले शासनाचे आभार ; वाहतुक सुविधेसाठी २०१८ मध्येच केली होती मागणी

पर्यटनाच्या दृष्टीने सिंहगड पायथा, खडकवासला आदी परिसराचे महत्व लक्षात घेता खडकवासला ते स्वारगेट ही मेट्रो मार्गिका सुरु करावी अशी मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन…

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू, दोघा आरोपींना पोलिसांकडून अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास वांद्रे पश्चिम येथे झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसच्या बाहेर ही घटना घडली.…

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा अपघात झाला होता. याप्रकरणी त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारांपूर्वीच तासाभरापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची…

माढ्यात प्रचाराचा भलताच ट्रेंड ; तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी नामी शक्कल!

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. उमेदवार आपल्या प्रचारासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. काही ठिकाणी नामी शक्कलही लढवली जात आहे. माढा मतदार संघातही असचं काही होत आहे. राष्ट्रवादी…

सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग ; हर्षवर्धन पाटील यांनी केले मोठे विधान

अधिकृतपणे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. स्टेजवरुनच जाहीरपणे बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचं कसं काम केलं हेही सांगितलं. सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग…

50 % पर्यंतचे आरक्षण …. आरक्षणावरून शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘ आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून 75 टक्क्यांवर न्या’ असं शरद पवार…

महाविकास आघाडीचा मुंबईतील 36 पैकी 23 जागांचा तिढा सुटला ? 13 जागा कुणाच्या वाट्याला जाणार ??

विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची मॅथेथॉन बैठका सुरू आहेत. त्यामधील मुंबईतील जागांवर चर्चा करण्यात आली. आता समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील 36 जागांपैकी 23 जागांचा तिढा सुटला असून शिवसेना ठाकरे…

पत्रकार परिषदेआधी जयंत पाटील यांच्याकडून ट्विटर डीपी चेंज ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून काय होणार घोषणा ?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दुपारी पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहे. मात्र त्याआधी जयंत पाटील यांनी सोशल मीडिया हँडलवरील डीपी चेंज…