Tag: ncpspeaks

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२३ जाहीर; खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार’ जाहीर करण्यात आले असून कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या २१ जानेवारी रोजी वितरण होणार आहे. या…

महायुतीच्या मेळाव्यांसाठी राष्ट्रवादीचे ३६ जिल्ह्यात ‘जिल्हा समन्वय प्रमुख’ जाहीर..

राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व महायुतीच्या इतर ११ घटक पक्षांच्यावतीने येत्या १४ जानेवारी रोजी महाराष्ट्रभरात जिल्हास्तरीय मेळावे आयोजित करण्यात आले असून या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हा समन्वय प्रमुखांची घोषणा करण्यात…

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी घोषित;सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करत सर्वसमावेशक कार्यकारिणीची मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांची घोषणा

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती झाल्यानंतर विविध स्तरावर बैठक घेत. मुंबईमधील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आज मुंबई येथे आढावा बैठकीत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

सरकारच्या ‘या’ महाराष्ट्रविरोधी कृतीला आमचा तीव्र विरोध ; राष्ट्रवादीचा सरकारवर हल्लाबोल

गेले अनेक दिवस राज्यातून उद्योग बाहेर जात असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ?असा सवालच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे,…

देशभरातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेशइंडिया टुडे ने जाहीर केली शंभर महिलांची यादी

बारामती लोकसभा मतदार संघासह महाराष्ट्राला अभिमान वाटावा, अशी घटना घडली असून देशातील अग्रणी मासिक ‘इंडिया टुडे’ ने जाहिर केलेल्या देशातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा…

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण महायुती सरकार देणार – सुनिल तटकरे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत स्पष्टपणे आश्वासित केलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते दिले पाहिजे पण ते कायद्याच्या कसोटीवर…