Breaking News

Wel Come 2025! जगभरात नववर्षाचा जल्लोष; सर्वप्रथम ‘या’ देशात झालं नववर्षाचं स्वागत, भारताच्या ७ तास आधीच

जगात नवीन वर्ष २०२५ ला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडची राजधानी ऑकलंडमधील लोकांनी सर्वप्रथम नववर्ष साजरे करण्यास सुरुवात केली. येथे ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता लोकांनी...